mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बजाज कार्ड धारकास खुशखबर..! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपिंमध्ये सर्व मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकरा फक्त 1 रुपया भरून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, राज्य
गुडी पाडवा लोन मेळावा! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा LED टीव्ही, फ्रीज, A.C. मोबाईल वॉशिंग-मशीन फक्त रुपये 999 मध्ये..

मिळवा प्रोसेसिंग फि मध्ये 100% सुट; अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर फक्त 5 मे पर्यंत लागू.

आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफरला सुरुवात झाली आहे.

ग्राहकांना फायदेशीर अशा अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर बचत सेलची सुरुवात झाली आहे.

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निमित्ताने मेगा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

प्रोसेसिंग फि मध्ये 100% सुट

बजाज कार्ड धारकास सर्व मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त 1 रुपया भरून खरेदी करता येणार असून सोबत प्रोसेसिंग फि मध्ये 100% सुट देखील मिळणार आहे. ही ऑफर फक्त 5 मे पर्यंत लागू असणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईद निमित्ताने धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

AC खरेदी करा 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून

आता घरबसल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून ऑनलाइन AC खरेदी करता येणार आहे तेही फक्त 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून आणि महिना फक्त 2022 रुपयांचा हप्ता असणार आहे.

त्याचसोबत 40 टक्के पर्यंत बिग डिस्काउंट व 2 हजार रुपयांचे एअरफ्रेशनर मोफत दिले जाणार आहे. व संपुर्ण एसी वर 12 वर्षाची वारंटी देखील दिली जाणार आहे.

डीप–फ्रिज, काचेचे फ्रिज 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जा..

कोल्ड्रिंक्स ,किराणा आणि हॉटेल व्यवसायाला लागणारे नामवंत कंपनीचे फ्रिज डीप-फ्रिज व काचेचे फ्रिज ग्राहकांना फक्त 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जात येणार आहेत.

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.

घरगुती फ्रिजवर मोबाईल फ्री

अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर व लोन ऑफर मध्ये ग्राहकांना घरगुती फ्रिज खरेदी केल्यानंतर मोबाईल फ्री दिला जाणार आहे.

फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 990 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्रिज आणि कुलर घ्या 1 रुपयांत

ग्राहकांना फक्त एक रुपया भरून फ्रीज आणि कुलर घरी घेऊन जाता येणार आहे. त्याचबरोबर 1500 पर्यंत सुलभ हप्ता असणार आहे.

या उन्हाळ्याचा आनंद साजरा  करण्यासाठी ग्राहकांना परवडेल अशी योजना अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी सुरू केली आहे.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.

हेडफोन मोफत

सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत ब्लुटूथ हेडफोन मोफत दिला जाणार आहे.

अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर आणि लोन मेळावा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

वॉशिंग मशीन

घरातील लक्ष्मीची कपडे धुण्यापासून सुटका व्हावी यासाठी अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर्समध्ये वाशिंग मशीनची खरेदी करा

ग्राहकांनी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रंट लोड वॉशिंग मशीन या पैकी कोणत्याही वाशिंग मशीनवर मोठी सवलत दिली जाणार आहे.

एल.ई.डी टीव्ही

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफरला अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या एल.ई.डी. टीव्ही खरेदीवर मोठी सवलत दिली जाणार आहे.

आटा चक्की

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत  ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर आणि लोन मेळावा बंपर ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या
अक्षय तृतीया आणि रमजान ईद निम्मीत ऑफर व उन्हाळा महोत्सव आणि लोन मेळावा बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 30, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025
Next Post
मंगळवेढ्यात नमाज पठणाची चारशे वर्षांची परंपरा खंडित; औरंगजेबकालीन ईदगाह मैदान दुसऱ्या वर्षीही सुनेसुने

रमजान ईदचा उत्साह! नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये गर्दी; काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

संतापजनक! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने बापाने केला साडीने गळा आवळून चिमुरडीचा खून; मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर बाप अटकेत

June 30, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 30, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..