टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे तुकाईनगर ग्रामीण रुग्णालय समोर नव्याने सुरू होत असलेल्या ‘ग्लोबल कम्प्युटर्स’चे उद्घाटन आज सकाळी 10 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संचालक गणेश बोमाण्णा व नागेश बोमाण्णा यांनी दिली आहे.
ग्लोबल कॉम्प्युटर यांनी फक्त 11999 रुपयांत संपूर्ण कॉम्प्युटर सेटअप देण्यात येणार आहे ही ओपनिंग ऑफर असून मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर सुरू असणार आहे.
ग्लोबल कॅम्पुटर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, पक्षनेते अजित जगताप, राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष सोमनाथ बुरजे, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सोमनाथ माळी, बाळकृष्ण हॉटेलचे मालक विष्णुपंत जगताप,
भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, दामाजी शुगरचे संचालक गौरीशंकर बुरकुल, यशोदा बँक चेअरमन निलावती अटकळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम,
सतीश सावंत सर, मंगळवेढा तलाठी दिनेश सोनुने, उद्योजक जनार्दन शिवशरण, तहसीलदार मदन जाधव, पांडुरंग नाईकवाडी, खिलाडी ग्रुपचे प्रमुख राहुल ताड, प्रशांत गायकवाड आदीजन उपस्थित राहणार आहेत.
ग्लोबल कॅम्पुटर मध्ये ब्रँडेड कॅम्पुटर, असेंबल कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर्स, स्कॅनर, सर्व प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे, सोलर कॅमेरे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर सर्व साहित्य नामांकित कंपनीचे मिळणार आहेत.
आज होणाऱ्या ग्लोबल कॅम्पुटर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक गणेश बोमाण्णा व नागेश बोमाण्णा यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज