mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी साखर कारखान्याचा आज फैसला; दोन्ही गटांची जमेची बाजू काय आहे? किती मताधिक्याने पॅनल येणार? पाहा निकालाचा करेस्ट अंदाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 14, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री संत दामाजी साखर कारखाना मतमोजणीसाठी दोनशे कर्मचारी नेमले असुन २७ टेबलद्वारे मत मोजणी केली जाणार आहे. यासाठी संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतमोजणी आज शासकीय गोडाऊन येथे होणार आहे. यासाठी सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे. दामाजी कारखान्याच्या 20 संचालक निवडीसाठी दिनांक 12 रोजी मतदान झाले होते.

यासाठी आज मतमोजणी होत आहे. 27 टेबल ठेवले आहेत. या प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी नेमले असून २४ हजार ५२१ मतांची मोजणी होणार असुन मोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.

सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी , सर्वजण एकत्र येऊन समविचारी पॅनल तयार केल्याने अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. बुधवारी दिवस भर कोणता गट विजयी होणार ? मतांची गोळा बेरीज, निकालाचा अंदाज काढत असल्याचे शहरात व ग्रामीण भागात चौका चौकात होते.

हेही वाचा-

आषाढी,बकरी ईद स्पेशल ऑफर! अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी मधून खरेदी करा मोबाइल, टीवी, वॉशिंग मशिन, आटाचक्की, फ्रीज

मत पेट्या ठेवल्या ठिकाणी गडबड होऊ नये यासाठी रात्र दिवस खडा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

आवताडे गटाची जमेची बाजू:

गेल्या सहा वर्षात कारखाना अखंडितपणे सुसाट चालवला आहे. शेतकऱ्यांची ऊसाची बिले प्रत्येक वर्षी देण्यात आली आहेत. कारखान्यावर असलेले कर्ज येणाऱ्या काळात फेडून कारखाना कर्जमुक्त करणार असल्याची घोषणा चेअरमन आ.समाधान आवताडे यांनी केली आहे.

महिलांनो! अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये “साडी महोत्सवला” सुरुवात; साड्यांच्या खरेदीवर 50 टक्के पर्यंत मिळतोय डिस्काउंट

तसेच राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने याचा कारखान्याला पुरेपूर फायदा होणार असल्याचे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते.

त्यामुळे येणाऱ्या काळात ऊस बिले कामगार पगार, इतर सर्व अडचणीवर मात करून कारखाना सुसाट व अधिक गतीने चालणार असल्याचे दावे त्यांनी प्रचारादरम्यान केले होते.

काय सांगताय! तीनशेच्या पुढील सर्व रेडिमेड कपड्यावर 25 टक्के फिक्स डिस्काउंट, ‘या’ ब्रँडेड कंपनीच्या शर्टवर चक्क 50 टक्के डिस्काउंट; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये मान्सून सेलचा सुरवात

समविचारी गटाची जमेची बाजू;

सर्वपक्षीय मंडळी एकत्र आल्याने समविचारी आघाडीला अधिक बळ मिळाले होते. कारखान्याच्या बाबतीत होत असलेल्या अन्याया विरोधात समविचारी मंडळी लढा देत आहे.

समविचारी गटाकडे अनेक जुने चेहरे व काही नवे चेहरे असल्याने कारखान्याला याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

सत्ताधारी गटाने कारखान्याचे काय अवस्था केली आहे याचा दाखला त्यांनी प्रत्येक सभेत दिला होता, मात्र याचे मतरुपी रुपांतर होते का ? हे आज पाहायला मिळणार आहे.

1 हजार ते 1200 मताधिक्याने पॅनलचा विजय होणार

दरम्यान, दामाजी कारखान्याचे निवडणूक अत्यंत चुरशीने झाली आहे.  तीन हजार ते दोन हजार मताने आम्ही येणार असे दावे त्यांनी केले आहेत.

मात्र ही प्रत्यक्ष लढाई पाहता जवळपास 1 हजार ते 1200 मताधिक्याने पॅनलचा विजय होणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

मंगळवेढा पोलिसांनी रोखला बालविवाह; अल्पवयीन मुलीस पाठविले बाल सुधारगृहात

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..