टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोडवरील पोलीस स्टेशन समोर बँक ऑफ इंडिया शेजारी असेलेले “MH 13 ओ बेबी” द कंप्लेट शॉपिंग या शॉपमध्ये लहान मुलांचे ब्रॅण्डेड कपडे कमी किमतीत मिळण्याचे ग्राहकांचे हक्काचे ठिकाण झाले आहे.
तर पंढरपूर रोडवरील खटावकर मॉल समोर सुरू झालेले MH 13 स्टाईल मेन्स वेअरमध्ये तरुण युवकांसाठी खास ब्रॅण्डेड कपडे तेही अत्यंत कमी दरात संचालक कुलदीप नलवडे यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
मंगळवेढा शहरात प्रथमच नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन ‘MH 13 व बेबी शॉप’च्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.
MH 13 ओ बेबी शॉप मध्ये ग्राहकांना होलसेल दरात कपड्यांची खरेदी करता येणार आहे.
नामवंत कंपनीच्या असंख्य व्हरायटीज येथे उपलब्ध असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संचालक कुलदीप नलवडे यांनी केले आहे.
MH13 स्टाईल मेन्स वेअर मध्ये जीन्स, शर्ट, टी-शीर्ट, ट्रक पॅन्ट, बूट, HODDIES सर्व नामवंत कंपनीचे कपडे हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी ‘येथे करा संपर्क
लहान मुलांच्या कोणत्याही कपड्या संदर्भात अधिक माहितीसाठी 7038636363 या नंबर वर संपर्क साधून माहिती घेऊ शकता
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज