mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो सावधान! आरटीओच्या बनावट लिंकवर क्लिक, मोबाईल हॅक; चक्क मंगळवेढ्यातील पोलिसाची ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 27, 2025
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मंगळवेढा शहरात बनावट आरटीओ ई-चालानच्या नावाखाली पाठविण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्याने चक्क एका पोलिसाची तब्बल ८ लाख ४९ हजार ९९३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. ही धक्कादायक २३ डिसेंबर रोजी घटना उघडकीस आली. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीच्या मोबाईल वरून अँटो मेसेज सेंड होवुन त्यातुन YONO sbi अँप हॅक करुन अज्ञात व्यक्तीने त्यावर त्याचा अन्य मो. नंबर रजिस्टर करुन ओटीपी द्वारे पासवर्ड बदलुन फिर्यादीचा मोबाईलचा व अँपचा ताबा घेवून

त्याच्या खात्यातून IMPS द्वारे अन्य बँक खात्यावर तसेच क्रेडीट बिल पे करुन ऑनलाईन 8 लाख 49 हजार ,993 रू ट्रान्सफर करत’संगणक प्रणालीद्वारे फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी/ हॅकर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत असून याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी. नागेश भगवान निंबाळकर मु. पो. खर्डी ता. पंढरपुर 23 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा ते 11 48 वा चे दरम्याण

मोबाईल व्हाट्सअप वरती ओळखीच्या विक्रांत दत्तात्रय भोसले रा. धायटी ता. सांगोला जि.सोलापुर यांच्या मो. व्हाट्सअप वरुन एक RTO E- Challan apk 15 MB APK नावाची PDF file आली.

आरटीओ ची चलण पावती समजुन ओपन केल्यानंतर समोर माहीती भरण्यासाठी इंग्रजी मध्ये next-next असे आले त्यावेळी मी next next असे करत गेलो.असता शेवटी Pay UPI फोन पे 50/- रु. चार्ज असे आल्याने बॅक करत बाहेर पडला.

त्यानंतर दि. 23 डिसेंबर रोजी स.8.41 वा. मोबाईल चेक केल्यावर your.YONO mobile registeration has been initiated for your sbi account असा मेसेज आल्यानंतर congratulation you hav been successfully registered on YONO mobile app. असा मेसेज आला.

त्यानंतर OTP is 392962 for adding benificieary amit असा मेसेज आला. त्यानंतर beneficiary addition request for amit has been received. Activation is under process असा मेसेज आला. त्यानंतर beneficiary addition request for hirtik is under process असा मेसेज 09.45 वा. आला.

परंतु मेसेज अथवा ओटीपी कोणालाही पुढे देत नसल्याने फिर्यादीला शंका आली नाही. त्यानंतर 11.30 वा. OTP is 043969 for fund transfer of Rs. 3 लाख 99 हजार997.0 from ac no x7464 to hirtik ac x9847 असा मेसेज आला.

त्यानंतर लगेच 11.31 वाजता OTP is 645981 for fund transfer of Rs 2 लाख 50 हजार from ac xx7464 to amit ac x4129 असा मेसेज आला. त्यांनतर 1930 या सायबर हेल्प लाईनवर फोन करुन माहीती देत असताना

मला 11.34 वाजता माझे मोबाईल वरती OTP is 580749 for bill payments of Rs. 1 लाख 50 हजार from ac x7464 to indusind credit card असा मेसेज आला.

ही सर्व हकीकत मी सायबर हेल्प लाईन वरती सांगितले. व त्यांना माझे अकांऊंट होल्ड करण्यास सांगितले दरम्यान स्टेट बँकेत फोन करुन स्टेटमेंट घेवुन त्याचा आयडी सायबर सेल हेल्पलाईला सांगत खाते होल्ड करण्यास सांगितले.

तरीही त्यांनंतर बँक खात्यातुन त्यांनंतर 11.59 वा. मला OTP is 759982 for fund transfer of Rs 49 हजार 996 from ac x7464 to assfd ac x 3824 असा मेसेज येवुन कट झाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरटीओ इ-चलन बनावट लिंक

संबंधित बातम्या

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

January 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

खळबळ! वेळेत बिले सादर न केल्यास उमेदवारांसह यांच्यावरही गुन्हे; निवडणूक अधिकाऱ्यांचे इशारा; दंडाचीही तरतूद

January 2, 2026
धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

January 2, 2026
स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

January 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठं विधान केलं.., वाचा नेमकं काय म्हणाले

January 1, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ‘एवढे’ टक्के सवलत; नव्याने शासन निर्णय जारी

January 3, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

शासकीय कामे पूर्ण होऊनही पैसे मिळेनात; शासकीय कंत्राटदारांवर चोरी करण्याची वेळ, एका गुन्ह्यातून धक्कादायक वास्तव उघड; नेमके काय घडले?

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

January 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

खळबळ! वेळेत बिले सादर न केल्यास उमेदवारांसह यांच्यावरही गुन्हे; निवडणूक अधिकाऱ्यांचे इशारा; दंडाचीही तरतूद

January 2, 2026
धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

January 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..