टीम मंगळवेढा टाईम्स ।
दसऱ्याच्या निमित्ताने सारा कॉम्प्युटर सेल्स व सर्व्हिसेस यांनी कॅमेरा संपूर्ण सेटअप फक्त 9 हजार 950 रुपयांत मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


नागरिकांना आपल्या घरासाठी, दुकानासाठी, शाळेसाठी, ऑफिस, गोडाऊन, शेतामध्ये आदि ठिकाणी लावण्यासाठी चार कॅमेराचा संपूर्ण सेटअप देण्यात येणार आहे.

सध्या अनेक चोरीच्या घटना समोर येत आहेत मात्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोराची ओळख पटत नाही अथवा आपला चोरी गेलेला माल परत मिळत नाही.


आता मात्र फक्त नाममात्र किमतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सारा कॉम्प्युटर सेल्स व सर्व्हिसेस यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे.

पॅकेजमध्ये ‘या‘ गोष्टी मिळणार
नागरिकांना पॅकेजमध्ये 4CH DVR, 1 डोम कॅमेरा, 1 बुलेट कॅमेरा, 500 GB हार्ड डिक्स, 30 मीटर पर्यंत ब्रँडेड कंपनीची केबल, 4CH SMPS आदी मिळणार आहे.

एक वर्षाचे मोफत मेंटेनन्स सेवा
तसेच 1 वर्षाची वारंटी, संपूर्ण इन्स्टॉलेशन पूर्णपणे मोफत केले जाणार असून एक वर्षाचे मोफत मेंटेनन्स सेवा देखील उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, नागरिकांना फायदेशीर अशी योजना सारा कॉम्प्युटर सेल्स व सर्व्हिसेस यांनी दसऱ्याच्या निमित्ताने 5 ऑक्टोबर उपलब्ध करून दिली आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा
नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्या संदर्भात अथवा या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8623862010 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










