Uncategorized

बैलगाडी शर्यतीचा सराव करणे आले अंगलट ; ६ जणांसह इतर इसमांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात लॉकडाऊन 4 लागू केला असला तरी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील बैलगाडी शर्यतीची घटना ताजी...

Read more

#Solapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रतनचंद शहा बँकेकडून पाच लाखांची मदत

सुरज फुगारे । मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा सामाजिक क्षेत्रात योगदान प्रतिसाद देणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेने कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या या लढ्यात आर्थिक...

Read more

Breaking : सोलापुरात रात्रीत वाढले ८ नवे करोनाबाधित रुग्ण ; संख्या 478 वर

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन। सोलापुरात आज गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ‘कोरोना’ संसर्ग प्राप्त झालेले अहवाल 62 असून त्यापैकी निगेटिव्ह अहवाल...

Read more

Breaking : सोलापुरात आज 14 कोरोना रुग्णांची भर , तिघांचा मृत्यू ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात आज नव्याने 14 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 14 रुग्णांमध्ये 7...

Read more

तळीरामांना प्रतीक्षा । मद्य विक्रीबाबत ‘सोलापूर जिल्ह्यासाठी’ महत्त्वाचा निर्णय

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री 31 मेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर...

Read more

Fact Check : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । तुम्हाला दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे का ? मग, जरा इकडे लक्ष द्या. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे...

Read more

मोबाईलच्या कारणावरून मित्र झोपेत असताना डोक्यात दगड घालून केला खून

मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सांगोला शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोबाईल घेण्याच्या कारणावरुन चिडून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून...

Read more

Breaking : सोलापूरात आज 5 रुग्ण वाढले तर दोघांचा मृत्यू ; कोरोना रुग्णांची संख्या 461

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सोलापुरात आज आणखी 5 अहवाल कोरोना पॅाझीटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे...

Read more

मंगळवेढा ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेसह आठ जणांचे स्वब तपासणीला पाठवले

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा शहरातील संस्थात्मक विलीनीकरण केंद्रांमध्ये ठेवलेल्या आठ जणांच्या स्वबचे नमुने मंगळवारी घेण्यात आले.ते तपासणीसाठी सोलापूरच्या प्रयोगशाळेत पाठवले...

Read more

चिंता वाढली : सोलापुरात आज कोरोनाचे 21 नवे रुग्ण पुन्हा ‘ग्रामीण’ भागात शिरकाव ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात आज नव्याने 21 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 21 रुग्णांमध्ये 12...

Read more
Page 151 of 344 1 150 151 152 344

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी