राज्य

मोठी खळबळ! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । काळया हळदीची परदेशात खूप महाग विक्री होत असल्याने त्यात गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांमध्ये फायदा मिळेल...

Read more

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहायचा; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर येथे निकाल मोफत पाहता येणार; निकालाची प्रिंट देखील मिळणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज सोमवार 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे....

Read more

कामाची बातमी! शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर  नागरिकांसाठी उपलब्ध होणार १०२७ ऑनलाइन सेवा; जो विभाग अयशस्वी ठरेल त्याला दरदिवशी भरावा लागेल १००० रुपये दंड

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबवलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात...

Read more

‘मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं पण…’,अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली सल; कधी होणार पूर्ण?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महायुतीत सध्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत सोबत त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही आहेत. म्हणजेच महत्वाचं अर्थखातं...

Read more

लाडक्या बहिणीला खूशखबर! एप्रिल महिन्याचे १५०० कधी येणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्याचा...

Read more

संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक केला म्हणून सासू नणंदेकडून छळ; विवाहितेने संपवलं जीवन; रुग्णालयात भावाचा आक्रोश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मासिक पाळीत स्वयंपाक केला या कारणाने सासू आणि नणंदेकडून छळ झाल्याने कंटाळून विवाहितेने राहत्या घरी...

Read more

वडिलांच्या मालमत्तेत लग्न झालेल्या मुलीलाही तेवढाच अधिकार; हायकोर्टाकडून याचिकाकर्त्या विवाहितेला दिलासा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेचा हिस्सा नाकारल्याप्रकरणी हायकोर्टात धाव घेणाऱ्या विवाहितेला हायकोर्टाने दिलासा दिला. 1994 च्या घटना दुरुस्तीने...

Read more

प्रतीक्षा संपली, धाकधूक वाढली! दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादयक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च...

Read more

शेतकऱ्यांनो! एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम...

Read more

नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार;, मुख्याध्यापकाची वाईट नजर पडली आणि…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे....

Read more
Page 46 of 285 1 45 46 47 285

ताज्या बातम्या