मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापुरातून एक खळबळजनक बातमीसमोर आली आहे. यात शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणअचानक बेशुद्ध झाल्याचेसमोरआलंआहे. यातपाच...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । युवक वर्ग झटपट श्रीमंत होण्यासाठी अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या व्यवसायांच्या नादी लागला आहे. यातून...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान च्या गणेशोत्सव कालावधीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला आज दुसरा...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। बँक खाते हॅक करून अनोळखी व्यक्तीने ८९ हजार ४५ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उसळलेल्या आंदोलनाने उग्र वळण घेतले असताना मंगळवेढा तालुक्यातील अनेक मराठा पुढारी मात्र...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । संपादक समाधान फुगारे 7588214814 कोणताही बाप आपल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, अंगावर चांगले कपडे असावेत,...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । जेवणाचे बिल मागण्याच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून वेळूच्या काठ्यांनी पिता-पुत्रांसह पुतण्याला जबर मारहाण केली. तसेच...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सण उत्सवांच्या अगोदरच डीजे डॉल्बीच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून कसल्याही परिस्थितीत मोहोळ...
Read moreप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.