सोलापूर

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; ५३रक्तदात्यांनी केले रक्तदान तसेच आरोग्य तपासणी व नेत्रदान तपासणीचे शिबिर आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा...

Read more

टपरी चालकांनो सावधान! शाळांपासून १०० मीटरवर मावा, गुटखा विकल्यास थेट गुन्हा; पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे आदेश

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सिगारेट व...

Read more

विद्यार्थ्यांना मोठी संधी ! पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी अतिरिक्त वर्षाची संधी,सोलापूर विद्यापीठाचा निर्णय; ‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांना दिलासा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने 'एन प्लस टू'च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे....

Read more

शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचवावा, वहिवाटीच्या रस्त्याचे खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा करा; आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  वहिवाटीचे रस्ते अडवल्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्षानुवर्ष रस्ता मागणीचे खटले चालत असतात. सदरचे खटले तात्काळ...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याला मुदतवाढ द्या; प्रशांत परिचारक यांचा कृषीमंत्र्यांना फोन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना फक्त एक रूपयात भरण्याची प्रकीया सुरू आहे....

Read more

धोकेबाज! जिवंत आईला मृत दाखवून मुलाने केला जमीन हडपण्याचा प्रकार; सोलापूर जिल्ह्यातील घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  जिवंत आई असताना तिला मृत दाखवून मुलाने जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली....

Read more

कामाची बातमी! मतिमंद मुलाचा सांभाळ करताय? शासन देईल तुम्हाला मदतीचा हात; पालकांना कर्जाची सुविधा दिव्यांगांच्या दारी उपक्रमात घ्या सहभाग

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतिमंद व्यक्तींना...

Read more

कार्यतत्पर आमदार! मंगळवेढा तालुक्यात चाराछावणी व चाराडेपो सुरु करण्याची आ.आवताडे यांची अधिवेशनात मागणी

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला अभिजित पाटलांकडून प्रतिसाद; इर्शाळवाडी येथील दरड ग्रस्तांना विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप

पंढरपूर । राजेंद्र फुगारे रायगडमधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच मृत पावले आहेत.बुधवारी मध्यरात्रीपासून...

Read more
Page 158 of 401 1 157 158 159 401

ताज्या बातम्या