मंगळवेढा

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील शिवशंभो कलेक्शनमध्ये सेल्समन पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार असल्याची माहिती संचालक सारंग पुजारी यांनी दिली...

Read more

मंगळवेढ्यात श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्ट्सचे उच्च प्रतीचे दर्जेदार उत्पादने मिळणार आता घरपोच; येथे करा संपर्क

टीम मंगळवेढा टाईम्स ।  मंगळवेढा येथील प्रसिद्ध श्री.समर्थ मिल्क अँड प्रॉडक्ट्सचे दर्जेदार उत्पादने आता मोफत घरपोच दिले जाणार असल्याची माहिती...

Read more

पावसाचा कहर! मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला; या पुलावर आले पाणी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा-बोराळे, बोराळे...

Read more

मेजवानी! मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट मध्ये मिळतीय ‘मैत्री मासांहारी स्पेशल थाळी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरापासून 500 मीटर अंतरावर खोमनाळ रोडवर असलेल्या मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट मध्ये खास खवय्यांसाठी...

Read more

कुणी छत देता का छत! दामाजी पंतांच्या छताची दुरवस्था, भाविक भक्तांची आर्त हाक; सिध्देश्वर आवताडे यांचा पुढाकार

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा येथील संत दामाजी पुतळ्याचा कापडी छत फाटून गेला असून, कुणी छत देता का छत असे म्हणण्याची...

Read more

मंगळवेढा परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; सातत्याने विज पुरवठा खंडीत, नागरिक अंधारात तर अधिकारी उजेडात असल्याचा प्रकार

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा परिसरात शानिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे खरीपांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यातभरात...

Read more

संतापजनक! मंगळवेढ्यात वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; पोलिसाचा जागीच मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । वाळूची गाडी थांबवताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर ( 32) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने...

Read more

सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सोबत फ्री कॉलिंग आता मंगळवेढयात; घर, ऑफिस, शाळा व उद्योगधंद्यासाठी आजच बुक करा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात प्रथमच सर्वात वेगवान इंटरनेट सेवा असलेले सोबतच फ्रीमध्ये कॉलिंग सेवा असलेले के.बी.मोरे कम्युनिकेशन यांनी...

Read more

मोटर सायकलने ठोकरल्याने मंगळवेढयातील एकाचा जागीच मृत्यू; मोटर सायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । मरवडे येथील बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या मोटर सायकलस्वारास पाठीमागून मोटर सायकलने जोराची धडक दिल्याने त्यामध्ये गंभीर...

Read more

श्री.समर्थ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे उत्पादने मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध

टीम मंगळवेढा टाईम्स । श्री.समर्थ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे उत्पादने मंगळवेढेकरांना आजपासून मिळणार आहेत. मंगळवेढा येथील प्रसिद्ध दूध डेअरी उद्योजक...

Read more
Page 357 of 431 1 356 357 358 431

ताज्या बातम्या