टीम मंगळवेढा टाईम्स । पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावून देऊन दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । उपनिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनुसार महिला वकिलाच्या घर झडती दरम्यान घरात पाच ते सहा कोरे चेक आढळल्याने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणावरून अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे राहाते घरामध्ये अवैधरित्या 228 ग्रॅम वजनाचा 5 हजार रुपये किमतीचा गांजा व...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूरात बालगृहातील मुलीची भेट घालून देण्यासाठी 10 हजाराची लाच मागणी करून त्यातील 5 हजार रुपये घेताना...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील झाडाखाली पैशावर 52 पत्तीचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील एका गावात फेसबुकवरील ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं आहे. वैतागलेल्या या गावातील जवळपास 50-60 नागरिक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । अनैतिक संबंधातून झालेल्या वादामध्ये आपल्या मुलावर तलवारीने होत असलेला वार त्याच्या आईने स्वत : वर घेतला,...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी काॅपर वायरचे दुकान फोडण-या गुन्हेगार टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी एका शेतकऱ्याला काही कळायच्या आत सोने सोडविण्याकरिता हँडलला अडकवलेली १...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.