mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! UGC-NET परीक्षा रद्द; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 20, 2024
in राष्ट्रीय, शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स। 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी UGC-NET परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

“परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे शिक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जून २०२४ रोजी देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेली युजीसी नेट परीक्षा २०२४ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहदे. एनटीएकडून ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पेन आणि पेपर या पारंपारिक पद्धतीने आयोजित केली होती.

१९ जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपूट प्राप्त झाले होते. त्यानुसार मंगळवारच्या परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचा संशय बळावत होता.

परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसी-नेट २०२४ परीक्षा रद्द झाली आहे.

आता पुन्हा नव्याने परीक्षा होणार आहे. त्याची माहिती स्वतंत्रपणे उमेदवारांना दिली जाईल. याशिवाय प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला पाचारण करण्यात आलेलं आहे.

यूजीसी नेट परीक्षा देशभरातील 317 शहरांमधील 1205 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी 11,21,225 उमेदवार बसले होते.

18 जून रोजी झालेल्या नेट परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती. एनटीएने एकाच दिवसात सर्व 83 विषयांसाठी परीक्षा घेतली होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नेट परीक्षा रद्द

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 29, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

October 21, 2025
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

October 20, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! आता ‘या’ इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी होणार परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा नियम बदलला

October 19, 2025
Next Post
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मंगळवेढ्यात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे परवानगी संदर्भात 30 जूनला शिवभक्तांची बैठक

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! बस प्रवासादरम्यान कॉलेज तरूणीच्या बॅगेतील पैसे चोरल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल तर प्रवाशांच्या पिशव्या चापचताना दोघे संशयीत पोलीसांच्या ताब्यात

October 30, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

महाविकास आघाडीच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल; मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय

October 30, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

ब्रेकिंग! लाडकी बहिण योजनेची e-KYC पुन्हा सुरु; आदिती तटकरेंनी सांगितली ‘ही’ शेवटची तारीख, अंतिम मुदत जाहीर

October 30, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

October 30, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उत्सुकता! पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज; सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार? जाणून घ्या…

October 29, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा