मोठी बातमी! साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणात नवा ट्विस्ट; आणखी बडा मासा गळाला
टीम मंगळवेढा टाईम्स । साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला असून या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स । साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला असून या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील वातावरणात बदल होत आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहेत. तर काही भागात ढगाळ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीची बैठक आज रविवार दि.15 डिसेंबर सायंकाळी 7 वा. गैबीपीर दर्गाहमध्ये...
टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना, बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असताना...
टीम मंगळवेढा टाईम्स । कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने घरात घुसून माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यास...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शेतीवरील बोजा कमी करण्याचे बनावट लेटरपॅड तयार करून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची ५ लाख ४१ हजार...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। झुकेगा नहीं साला... या डॉयलॉगमुळे चर्चेत असलेला पुष्पा फेम अल्लू अर्जुनची अखेर अंतरिम जामिनावर सुटका झाली....
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला या संस्थेच्या दिनदर्शिका 2025 चे अनावरण आज...
टीम मंगळवेढा टाईम्स। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी, शर्तीमध्ये, तसेच योजनेच्या सद्यःस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास...
टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये चालू असलेल्या ईव्हीएम मशीनच्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह सुरु आहेत. याबाबत अनेक ठिकाणी...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.