शेतकऱ्यांनो! पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही; आता वर्षाला 15 हजारही मिळणार, मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली. पण...















