नागरिकांनो! मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ दिवशी निघणार सोडत; महिला सरपंचाचे सुद्धा आरक्षण शासकीय नियमानुसार व सोडतीद्वारे निश्चित केले जाणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि.22 एप्रिल रोजी काढण्यात येणार असल्याची...















