महाराष्ट्रात ‘कोरोना रुग्णांची’ झपाट्याने वाढ,राज्यात एकूण 635 रुग्ण तर आत्तापर्यंत 32 बळी
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 145 रुग्ण वाढले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या...















