टीम मंगळवेढा टाईम्स।
सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेसाठी माढा आणि सांगोला तालुक्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक लाभार्थ्यांनी मार्चपर्यंत संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत , असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येते.
लाभार्थांना शासनाचे ५० टक्के अनुदान एकदाच देय असेल. प्रकल्पाची किंमत १० लाख २७ हजार ५०० रूपये एवढी असून यावर ५० टक्के अनुदान राहणार आहे , असेही सांगण्यात आले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज