टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये तरुणींसाठी व महिलांसाठी खास रक्षाबंधन सणानिमित्त धमाका ऑफरची सुरुवात केल्या असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे.
लहान मुलांचा बाबला सेट, लहान मुलींचे वेस्टर्न ड्रेस, लेडीज चुडीदार, लेडीज वनपीस, जेन्ट्स रेडिमेट व लेडीज अंडर गारमेंट खरेदीवर चक्क 50 टक्के सवलत अशी धमाकेदार ऑफरला सुरवात झाली आहे.
तर तरुणी व महिलांसाठी नामवंत कंपनीचे ड्रेस मटेरियल 1 हजार रुपयांत 3 नग, होय 3 नग मिळणार आहेत अशी धमाकेदार ऑफर फक्त अनामिका क्लॉथ सेंटर’मध्येच
त्याचबरोबर महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वस्त्र अत्यंत कमी दरात दर्जेदार कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वेळेबरोबर पैशांची ही बचत होणार आहे.
‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये धमाका ऑफर सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना लेडीज चुडीदार खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर लेडीज वनपीसच्या खरेदीवर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.
तरुण मुलींसाठी ‘अनामिका क्लॉथ सेंटरने आणली आहे अफलातून ऑफर गर्ल्स वेस्टर्न ड्रेस वर 50 टक्के डिस्काउंट तसेच लेडीज अंडरगारमेंटवर 50 टक्के डिस्काउंट दिली जाणार आहे.
लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या कपड्यांचा खरेदीवर 50 टक्के डिस्काउंट तर जेन्ट्स रेडिमेड वर 50 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










