टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुळशीचे लग्न संपले आणि लग्नसराईची चाहूल लागली आहे. बस्ता बांधणारी मंडळी बस्ता बांधण्यासाठी दुकानाची निवड करताना ज्या गोष्टी बघतात त्या गोष्टी अनामिका क्लॉथ सेंटरमध्येच मिळत असल्याने लग्नाघरची मंडळी दुकानात येत आहेत.
लग्नात आहेराच्या साड्या आणि स्वस्त साड्यांसाठी अनामिका क्लॉथ सेंटर गेल्या 5 वर्षांपासून नावाजले गेले आहे. फ्रेश फॅक्टरी माल पण मोठ्या डिस्काऊंटवर केवळ अनामिका क्लॉथ सेंटर मध्येच मिळतात.
साड्यांच्या शेकडो व्हरायटीज अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत. लग्नात सर्वात मोठी बाब म्हणजे नवरीचा शालू आणि खास मानाच्या आहेरासाठी सिल्कच्या साड्या,
सिल्कच्या साड्यांचे मंगळवेढ्यातील लोकप्रिय एक्स्लुझिव शोरूम आहे. भारतातल्या सगळ्या राज्यातल्या सिल्कच्या साड्या आणि ब्रायडल साड्या थेट मागावरून या शोरूमध्ये येत असल्याने कमालीच्या कमी किंमतीत मिळतात. त्यामुळे लग्नाचा बस्ता बांधण्याचे ते आदर्श दुकान ठरले आहे.
एकदा अनामिका क्लॉथ सेंटर बरोबर आपले नाते जुळले की, दरवर्षी सुरू होणाऱ्या साडी महोत्सवाचे आपण निमंत्रित ग्राहक होणार असल्यामुळे ही सुवर्णसंधी अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज