मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
रूळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात. परंतू स्वतः ची वाट निर्माण करणारा तोही सर्वांना सोबत घेऊन असा एखादाच असतो. नशिबवान तर सर्वजण असतात. नशिबाला बदलणारा एकादाच असतो. जिंकणारे बरेच असतात. पण हरून जिंकणारा एखादाच असतो.
पंढरपूर तालुक्याचे नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्राचे युवा साखर सम्राट, आदरणीय अभिजीत (आबा) पाटील, आपणास जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा !
आबासाहेब म्हणजे, शेतकऱ्यांची जाण, मातीशी इमान, राखणारे नेतृत्व. अत्यंत सामान्य परिस्थितीतून घडलेले, शेतकऱ्यांचा मुलगा, सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक देणं हे आबांचे संस्कार शेतकऱ्यांच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या जोरावर,
कर्तृत्व साध्य करणारा नेता म्हणजे आबा सिंहाची चाल, गरुडाची नजर, जनतेचा आदर, विठुराया चा गजर, सत्याची ढाल, नीष्ठेची तलवार विचारवंत आणि बुद्धीवान नेता म्हणजे आबा, गोरगरीबांच्या घरी जाऊन विचारपूस करणारे, २४ तास सेवेसाठी तत्पर असणारे, समाजासाठी कार्यरत राहून प्रगती करणारे, युवकांना रोजगार संधी देवु पाहणारे, नवनवीन योजना तयार करणारे, आबा तुम्ही आहात एक माणूस सच्चा, तुमच्या हृदयी समाजसेवा हिच इच्छा.
शेतकऱ्यांचा युवकांचा आधारस्तंभ म्हणजे आबा, मदतीला कर्तव्य समजणारे, युवा पिढीची शक्तिदिशा असणारे, जनतेच्या हितासाठी झगडणारे, निस्वार्थ सेवेसाठी जिवन समर्पित करणारे, शब्दात न मोजता येणार कतृत्व म्हणजे आबा.
सदैव पाऊल पडते पुढे, किर्ती दाही दिशांना मिहे! जनकल्याणाचा घेऊन वारसा, पाहतो अभिजाततेचा आरसा !!.
आबा म्हणजे, विश्वास शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा मार्ग सत्याचा, किरण आशेचा जल्लोष कतृत्वाचा सहवास सुख दुःखाचा, नातं आपलेपणाचं, आबा तुम्ही आहात सर्वगुणसंपन्न, ताठबाणा आणि कर्तृत्ववान, अन्यायाचा कर्दनकाळ, युवकांची प्रेरणा, समाजाचा आरसा, विठ्ठल सेवेचा वारसा.
राष्ट्रीय हिताचे काम करावे बेरोजगाराना रोजगार निर्मण करात आहात तो वाढवावं, नविन उद्योजक तयार करावे तरुणांनाच रोल मॉडल आदर्श तर आहात महिलांना उद्योजक होण्यासाठी देखील काम कराल आशी आपेक्षा आहे
महिलांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल तर देश आपला डब्बल प्रगति करेल महिलांची जिद्द, चिकाटी, सचोटी, कष्ट करण्याची तयारी ही जास्त आसते त्यामुळे उदोग देखील छान काळजीपुर्वक करतील त्यांना दिशा देऊन आधार देण्यात काम आपण कराल आशी खात्री वाटते
महिला सक्षमिकरण फक्त बोलाण्यापुरता विषय आहे पण आबा आपण उदोजक आहात त्यामुळे खात्री वाटती की आपण महिलांना उदोजक बनवताल महिला उदोजक झाली तर पुढची पिढी देखील नोकरीच्या मागे न पळतां उद्योगांचे बाळ कडु आई कडुन घेऊन राष्ट्र उदोजक होण्यास आपल्या जिल्ह्यातून सुरवात कराल
आबा खुप आपेक्षा आहेत एकाच वेळी नाहीत पुर्ण होणार पण टप्प्या टप्प्यांने आबा आपणच करु शकाल व आपण आम्हाला उद्योजक करुन सर्व नेतेमंडळी समोर परत एक अदर्श उभा करावा ही आपेक्षा आबासाहेब, आकाशात जसा सूर्य चमकतो, तसे तुम्ही आयुष्यात उजळत रहा, आजचा दिवस खास आहे, तुम्हाला उदंड आयुष्य औक्षवंत व्हा. लाभो हाच ध्यास आहे. यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा,
म्हणूनच म्हणावेसे वाटते यशस्वी माणूस तोच होतो, ज्याच्यावर लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.. । – नितीन सरडे, पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज