टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथे असलेले “अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी” या मोठ्या दालनात सेल्समन व हेल्पर पदासाठी भरती होणार आहे.
मोबाईल दुकानात अथवा कंपनीत काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या मुले व मुली यांच्यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी” यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेल्समन : 4【महिला किंवा पुरुष 】: दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक, कामाचा थोडाफार अनुभव असावा, संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
हेल्पर : 2 ( पुरुष ) कामाचा थोडाफार अनुभव असावा, संवाद कौशल्य, काम करण्याची तयारी असावी
समक्ष येऊन भेटावे.
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपल्या अर्जासाह “अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी” गोखले हॉस्पिटल समोर, चेळेकर गल्ली, मंगळवेढा येथे समक्ष येऊन भेटावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:- 9975786514 /9860351555
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज