टीम मंगळवेढा टाईम्स ।
अत्याधुनिक सुविधासह मंगळवेढ्याच्या वैभवात भर टाकणारे गुरू मोबाईल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरमध्ये आता सर्व प्रकारचे मोबाईलची दुरुस्ती करून मिळणार असल्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.
शहरातील जवाहरलाल हायस्कूल शेजारी आज सोमवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गुरू मोबाईल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा या मोबाईल डॉक्टरच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संचालक विलास कांबळे व आप्पालाल मुलाणी यांनी दिली आहे.
नागरिकांना आता सर्व प्रकारच्या मोबाईल दुरुस्ती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पाण्यात पडलेले मोबाईल 100 टक्के दुरुस्ती, शॉर्ट व हाफ शॉर्ट झालेले मोबाईल,डिस्प्ले टच ग्लास व टच पॅड बदलणे,
आय.सी संबंधित प्रशिक्षित इंजिनिअर मार्फत सर्व कामे करून दिली जाणार आहेत.
तसेच सर्व कंपनीच्या मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट माफक दरात करून मिळणार आहेत.
या संदर्भात अधिक माहितीसाठी 7391835555 व 9923967358 या नंबरवर संपर्क साधावा.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजकुमार बनसोडे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज