mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सत्य परिस्थिती! मंगळवेढा प्रांत कार्यालयात एजंटचा सुळसुळाट प्रांत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; प्रहार संघटना आक्रमक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
सत्य परिस्थिती! मंगळवेढा प्रांत कार्यालयात एजंटचा सुळसुळाट प्रांत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; प्रहार संघटना आक्रमक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांची सतत गर्दी असते तिथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रांतांना भेटण्यासाठी शेतकरी ये-जा करीत असतात जो शेतकरी येतो.

त्याच्या पाठीमागे एजंट पाठलाग करत असतो. किंवा ऑफिसमधील ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट उचलला नाही त्याची माहिती घेऊन त्याच्या घरापर्यंत एजंट जात असल्याचा आरोप प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी केला आहे.

आंधळगाव, गणेशवाडी, ब्रह्मपुरी, माचणूर या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. एजंट दररोज घरी येतो, तक्रार कुणाकडे करायची हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला.

याला वाचा फोडण्याचे काम प्रहार संघटनेकडे असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आमच्या प्रहार संघटनेकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली एक तर मंगळवेढ्यातील शेतकरी काझी प्रकरणामुळे भरपूर हैराण झाला आहे.

त्याला वाचा फोडण्याचे काम प्रहार संघटनेने केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास सुरुवात झाली पण याचा फायदा छोटे अधिकारी काही एजंट हाताशी धरून एक फळी तयार होत असल्याचे दिसून आले आहे.

सांगोला वरून मोठा एजंट येतो व मंगळवेढा तालुक्यातील छोट्या छोट्या एजंटाला एकत्र करतो आणि त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या सह्या मी इथे नाही वेगळ्या ठिकाणी घेतो शेतकरी भरपूर अडचणीत असल्यामुळे त्यांनी मागील त्या शब्दाला शेतकऱ्यांना तयार व्हावे लागत आहे.

तर दुसरीकडे माचणुर भागातील एक छोटा छावणी चालक एजंट असल्याचे दिसून आले आहे. माझं बिल काढा मी तुम्हाला पाहिजे तेवढी लोक आणून देतो असे त्याचे उद्दगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याकडे मंगळवेढ्याचे प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. नाहीतर त्या एजंटगिरीला प्रहार संघटना आळा घातल्याशिवाय राहणार नाही.

नाहीतर सोलापूर जिल्ह्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विश्वासू अजित कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयाच्या आवारात एजंटचे तोंड काळे केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे यांनी भूमिका घेतली आहे.

कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला कुठेतरी मोबदल्याच्या स्वरूपात शेतकऱ्याला आधार मिळत असताना त्यावरही हा काळ आडवा येतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरले आहे.

जर हे बंद नाही झाले तर महसुल आयुक्त यांचे कडे जाणार आहे असे प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रांताधिकारी

संबंधित बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
Next Post
बार्शी नंतर पंढरपूर व मंगळवेढेकरांची उडाली झोप! सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचा बहाणा; प्रथमेश कट्टेसह दोघांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल

Katte Scam! 'प्रथमेश कट्टे'च्या विरोधात आणखी पाच जणांच्या तक्रारी,  ठेवींची रक्कम मिळत नसल्यानं मनस्ताप; पोलिसांनी केले 'हे' आवाहन

ताज्या बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..