टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर जाण्याची गरज नागरिकांना बसणार नाही आता आपल्या शहरात मंगळवेढ्यात भव्य सायकलचे दालन सुरू झाले आहे.
मंगळवेढा शहरात मरवडे रोडवरील महिला हॉस्पिटल समोर आज श्रीराम सायकल्स मॉल या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती संचालक दत्तात्रय कारंडे यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच भव्य दिव्य असे सायकलचे शोरूम सुरू होत असल्याने मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडणार आहे.
हिरो, ॲटलास, हर्क्युलस, एवन अशा विविध नामवंत कंपनीच्या ब्रांडेड सायकली मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे.
डिस्क, डबल डिस्क, घेअर, 21 इंची स्पीड घेअर, दोन तास चार्ज केल्यानंतर 40 किमी धावणारी बॅटरीवरील सायकल प्रथमच मंगळवेढ्यात उपलब्ध झाली आहे.
आपले फिटनेस व तब्येत जोपासण्यासाठी व्यायाम करण्यासाठी सर्व सायकली हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
आपल्या लहान बाळाला मुलांना बॅटरी वरील जीप, बॅटरी वरील कार, बॅटरीवरील मोटर सायकल, वाकर, ट्रायसिकल,झुला व सर्व खेळणी एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
तसेच भारतातील नामवंत अशी असलेले जे.के.टायर्सचे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर म्हणून सर्व गाड्यांचे टायर्स होलसेल दरात मिळणार आहेत.
श्रीराम सायकल्स मॉलच्या आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक महेश कारंडे व संग्राम बेंद्रे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज