mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार आवताडेंच्या हाकेला कार्यकर्त्यांची धाव; ‘एवढ्या’ रक्तदात्यांनी केले रक्तदान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 5, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
आमदार आवताडेंच्या हाकेला कार्यकर्त्यांची धाव; ‘एवढ्या’ रक्तदात्यांनी केले रक्तदान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

संकल्प रक्तदानाचा मानवसेवेचा हा संकल्प घेऊन मित्रपरिवार पक्ष सहकारी हितचिंतक कार्यकर्ते यांनी भेटवस्तू हारतुरे, केक,होर्डिंग,बॅनर या स्वरूपातून शुभेच्छा देण्यापेक्षा रक्तदान करून

सोलापूर जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढा व लोकांचे जीव वाचवा असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर

त्यांचा आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 941 एवढ्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत रक्तदान रुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत,

सकाळी अवताडे शुगर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते रक्तदान शुभारंभ करण्यात आला.

त्याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांच्या यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये विविध कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना 27 हजार वह्यांचे वाटप

यामध्ये मतदार संघातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना वैष्णवी अर्थमूव्हर्सचे मालक राजकुमार सुडके यांनी 27 हजार वह्यांचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर पंढरपूर येथील कार्यकर्त्यांनी दीड हजार विद्यार्थ्यांची आमदार मॅरेथॉन स्पर्धा व नागरिकांनी विठ्ठल मंदिरासमोर महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे भोजन देण्यात आले .आवताडे शुगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

आमदार आवताडे यांनी हार तुरे शाल, फेटा न आणता सध्या जिल्ह्यात तुटवडा भासत असलेल्या रक्ताचा साठा भरून काढण्यासाठी रक्तदान करून मला शुभेच्छा द्या असे आवाहन केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील रांजणी,शिरनांदगी,मंगळवेढा या ठिकाणी रक्तदान आयोजन करून  941 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान देत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असून रक्तदात्यांच्या रांगा सुरूच होत्या.

दिवसभर रक्तदाते संपले नसल्यामुळे आज कासेगाव येथे पुन्हा रक्तदानाची कॅम्प केली आहे. अक्षय ब्लड बँक ,रेवनील ब्लड बँक यांनी रक्त साठा केला आहे.

हा कार्यक्रम उत्साहीपणे पारपाडण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे ,बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,विराज आवताडे,

पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ,

दत्तात्रय जमदाडे, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, बाबा कोंडूभैरी,सुहास पवार,कैलास कोळी, पिनू,आवताडे, अविनाश मोरे, दादा ओमणे, शिवाजी सावंजी, सोमनाथ सावंजी,

चंद्रकांत पडवळे,दत्ता भोसले,सिद्धेश्वर दत्तू, युवराज शिंदे, तात्या मस्के ,श्याम पवार, दिगंबर यादव, प्रशांत घोंगडे,सनी पवार,बंडू आवताडे, प्रकाश रोहीटे, सुरेश भाकरे भारत निकम,

राजकुमार सुडके,  नवनाथ शिंदे , विनोद लटके, सुदर्शन यादव,आदित्य हिंदुस्तानी, सुशांत हजारे ,सत्यजीत सुरवसे ,दीपक सुडके,बापू डोंगरे, कपील हजारे,यांचे सह ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आदींनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
Next Post
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी व रक्तदान शिबीर

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त पुष्पवृष्टी व रक्तदान शिबीर

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा