टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चोरी झाल्याची तक्रार जयदीप गजानन रत्नपारखी यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मारवाडी गल्ली मंगळवेढा येथील रत्नपारखी नावाच्या सोना चांदीच्या दुकाणातील एक 25 हजार रुपये किंमतीची
4 ग्रॅम वजनाची सोन्याची खडा असलेली आंगठी दि.28/06/2023 रोजी सकाळी 9.30 ते दि.25/09/2023 रोजी रात्रो 7 वाजण्याच्या दरम्यान
कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी जयदीप रत्नपारखी यांच्या संमत्ती वाचुन मुद्दाम लबाडीने स्वत:चे अर्थीक फायद्या करीता चोरुन नेली आहे. याची फिर्याद जयदीप रत्नपारखी यांनी दिली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक ईश्र्वर दुधाळ हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज