mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो सावधान! बनावट नवरीशी लग्न लावून देणाऱ्या टोळीला डमी नवरा उभा करून पकडले; अनेक नवरदेवाला फसविले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 27, 2024
in क्राईम, सोलापूर
थरार नाटय! मंगळवेढा शहरातील भर चौकात एकावर खुनीहल्ल्या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मोहोळ मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव येथील एका नवरदेवाला बनावट नवरी दाखवून तिच्याशी लग्न लावून आठ दिवसांनंतर मुलीच्या घरी कार्यक्रम असल्याचा बहाणा केला. मुलीस बोलावून घेऊन सोन्या चांदीसह तीन लाख २१ हजारांची फसवणूक केली.

या टोळीला मोहोळ पोलिसांनी शक्कल लढवत दुसरे लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तालुक्यातीलच पेनूर येथे बोलावून घेतले. बनावट नवरदेव उभा केला आणि त्या बनावट नवरी दाखवून फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी ठरले आहेत.

ही घटना २५ मे रोजी पेनूर येथे नक्षत्र लॉन येथे घडली. या टोळीतील आरोपींना येथील न्यायालयात उभे केले असता ५ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव येथील सचिन विष्णू भोसले (वय ३०) यांच्या लग्नासाठी प्रयत्न चालू होते. मावस भावाच्या ओळखीने नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील लग्न जमविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे याच्याशी संपर्क केला.

त्याने मुलगी आहे; परंतु तिच्याबरोबर लग्न जमले तर तुम्हाला २ लाख ५० हजार रुपये आणि ११ हजार गाडी भाडे, असे दोन लाख ६१ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

ठरलेले सर्व पैसे दिल्यानंतर दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास देगाव येथील घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडले. त्यानंतर दि. १० एप्रिल रोजी विशाखा हिचे भाऊजी शैलेश यांचा फोन आला की, त्यांचे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावयाचा असल्याने बोलावून घेतले.

नवरदेवाचे वडील आणि विशाखा या दोघांना रिक्षा करून अकोला बस स्टॅण्डवर नेले व तेथून नवरीसह मुलीचा भाऊजी व नवरी दोघेही गायब झाले. त्यावेळी वडिलांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.

फसवणूक झाल्याची माहिती नितीन भोसले यांनी मोहोळ पोलिसांना दिली काही दिवसांनंतरच कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे यांच्या सहकार्याने त्या टोळीच्या एजंटाला फोन लावून पंढरपूरमध्ये एक नवरदेव असल्याचे सांगितले लागलीचा टोळीतील लोक दोन गाड्या घेऊन पंढरपूर येथे आले.

जवळच मंगल कार्यालय असल्याचे सांगत त्यांना पेनूट येथे येण्यास सांगितले. दरम्यान दिनांक २५ मे रोजी फसवणूक केलेल्या महिला पेनूर येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे एका डमी तरुणाशी लग्न लावून देण्यासाठी येत आहेत,

अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मोहोळ पोलिसांची साध्या वेशातील टीम नक्षत्र मंगल कार्यालय पेनूर येथे रवाना केली पोलिसच नातेवाईक बनले. डमी नवर बनवला आणि टोळीला पकडले याबाबत नितीन विष्णू भोसले (वय २५ रा. देगाव. वा) यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास एएसआय आदलिंगे तपास करीत आहेत.

यांच्यावर झाली कारवाई..

टोळीतील विशाखा हिची मावशी निर्मला पृथ्वीराज बावीस्कर (रा. उल्हासनगर), महिला एजंट लता पदक (रा. राजोरा, संभाजीनगर) व प्रथमेश भोसले याची नवरी म्हणून पिंकी अशोक ढवळे (रा. उल्हासनगर), तिच्यासोबत असलेली महिला आई म्हणून लता धनराज चव्हाण (रा. डोंबविली, जि. ठाणे) या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला, अमरावती) तिचा भावजी शौलेश हे फरार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चोरी लग्न

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Next Post
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

म्हैस चोर! जनावर बाजारात चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा