mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डॉक्टराला धमकी देत ३० लाख मागितले; दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2022
in क्राईम, सोलापूर
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सुश्रुत हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय अंधारे यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन व संदीप चत्रभुज सुतार (रा.फुले प्लॉट, बार्शी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सुश्रुत हॉस्पिटलचे व्यवस्थापक अजित अंधारे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हॉस्पिटलकडे जात असताना पोलिस ग्राऊंडजवळ संदीप सुतार व सचिन सुतार यांनी मोटारसायकल आडवी लावून माझा भाऊ सचिन विरुध्द सीसीटीव्ही फुटेज चोरले म्हणून तक्रारी करतो काय ?

डॉ. संजय अंधारेला आमच्या विरुध्द कोर्टात दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा मागे घ्यायला सांग.

तसेच डॉ. संजय अंधारेला दोन दिवसांत आम्हाला ३० लाख रुपये द्यायला सांग, अन्यथा माझ्या आईस हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान डॉ.संजय अंधारे याने व तू जीवे ठार मारले म्हणून तुमच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करतो , अशी भीती घातली.

तसेच सुश्रुत हॉस्पिटलमधील असलेले सर्व रेकॉर्ड्स सार्वजनिक हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी करेन, हॉस्पिटलमधील पेशंटला तुमच्याविरुध्द भडकावून करून तुमच्या हॉस्पिटलमध्ये जाळपोळ घडवून आणेन.

डॉ.संजय अंधारे व सुश्रुत हॉस्पिटलविरुध्द पेशंटला भडकावून त्यांना आमरण उपोषण तसेच आत्मदहन करायला लावीन.

तसेच माझे आईवर केले उपचाराची सर्व कागदपत्रांवर हॉस्पिटलचा शिक्का मारून ती आम्हाला द्यायची. ‘अशी धमकी दिली व सचिन व संदीप सुतार यांनी चापटा मारल्या.

आजच्या आज पैशाची व्यवस्था कर अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जा अशी भीती घालून निघून गेले. फिर्यादीने घडला प्रकार डॉ.संजय अंधारे यांना सांगितला.

परंतु डॉ. संजय अंधारेची व हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी होईल म्हणून ते प्रथम तक्रार देण्यास आले नाहीत. परंतु त्यांनी आमची बदनामी करण्यासाठी हॉस्पिटलचे रिसेप्शनवर एक अर्ज पाठवला म्हणून त्याच्याविरुध्द तक्रार दिली अशा आशयाची फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खंडणी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 3, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
Next Post
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..