टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मंगळवेढा शहरातील ‘वीरश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था’ सरसावली आहे.
बचतीची सवय, उज्ज्वल भविष्याची हमी” हे ब्रीदवाक्य घेऊन या पतसंस्थेने महिला उद्योजकांसाठी आणि सर्वसामान्य ठेवीदारांसाठी अत्यंत फायदेशीर व आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी: फक्त १४% व्याजदराने कर्ज
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी पतसंस्थेने फक्त १४% या आकर्षक व्याजदराने कर्ज योजना सुरू केली आहे. या कर्जाचा वापर महिलांना खालील कारणांसाठी करता येईल:
व्यवसाय विस्तारासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी. मशिनरी व उपकरणे खरेदी करण्यासाठी.
व्यवसायाला लागणाऱ्या कार्यकारी भांडवलासाठी.
दुकान, ऑफिस व इतर व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी.
वैशिष्ट्ये: कमीत कमी कागदपत्रे, सुलभ प्रक्रिया आणि जलद मंजुरी याद्वारे महिलांच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने साथ दिली जात आहे.
सुरक्षित गुंतवणूक आणि भरघोस परतावा: आकर्षक ठेव योजना
पतसंस्थेने सर्वसामान्यांच्या बचतीला योग्य न्याय देण्यासाठी दोन विशेष ठेव योजना आणल्या आहेत:
१) दमदुपट ठेव योजना
वैशिष्ट्य: या योजनेअंतर्गत ठेवीदारांची रक्कम अवघ्या ७२ महिन्यांत (६ वर्षे) दमदुपट करून दिली जाईल.
२) कन्यारत्न ठेव योजना (मुली व महिलांसाठी)
लाडक्या लेकींचे भविष्य आजच सुरक्षित करण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे:
दरमहा ₹१,०००/- भरा आणि ६ वर्षांनी मिळवा ₹१,००,०००/-
दरमहा ₹१,६५०/- भरा आणि ७ वर्षांनी मिळवा ₹२,००,०००/-
दरमहा ₹२,२५०/- भरा आणि ९ वर्षांनी मिळवा ₹४,००,०००/-
दरमहा ₹२,३५०/- भरा आणि १० वर्षांनी मिळवा ₹५,००,०००/-
‘वीरश्री’ पतसंस्थेची मुख्य वैशिष्ट्ये:
आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक.
सदस्यांना वैयक्तिक आणि तत्पर सेवा.
विश्वास, प्रगती आणि सुरक्षिततेचा मजबूत आधार.
विश्वासार्ह सेवा आणि पारदर्शक व्यवहार.
अधिक माहिती व संपर्कासाठी पत्ता:
पत्ता: यशराज कॉम्प्लेक्स, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बोराळे नाका, ता. मंगळवेढा,
मोबाईल नंबर: 📱 9673635511
”विश्वास तुमचा… साथ आमची… प्रगती सर्वांची!”
वीरश्री पतसंस्था – विश्वासाचे नाते, प्रगतीची वाट!
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










