टीम मंगळवेढा टाइम्स।
रतनचंद शहा सहकारी बँकेचे माजी चेअरमन स्व.सुभाषराव शहा यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये स्व. सुभाषराव शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन राहुल शहा यांनी दिली आहे.

सकाळी 11 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते जवाहरलाल हायस्कूल येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

सकाळी 11.30 वाजता संत दामाजी हायस्कूल येथे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














