मंगळवेढा टाइम्स : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांनी 47 अर्ज घेतले असून, एकूण 343 अर्जाची विक्री असून एकूण 182 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करत असताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार फेरी, पदयात्रा काढत बँड व पारंपारिक खेळ, लेझीम, हलगी, तुतारीच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे मंगळवेढामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.

दिनांक 21/01/2026 रोजी प्राप्त अर्ज
जिल्हा परिषद गट
संत दामाजीनगर
1. रामचंद्र सलगर
2. अमोल ईश्वर गडदे
3. अमसिध्द आण्णाप्पा केदार
4. गणेश विठ्ठल बेदरे
5. महावीर शिवाजी ठेंगील
6. सिद्धेश्वर ज्ञानोबा डोके
7. हरिदास विठ्ठल बेदरे
8. सूर्यकांत ज्ञानोबा ठेंगील
9. बंडू नरसप्पा ढाणे
10. सिद्धेश्वर बबनराव आवताडे

हुलजंती
1. संगीता हणमंत दुधाळ
2. करिश्मा अनिकेत दुधाळ
3. मीनाक्षी सिद्धेश्वर सूर्यवंशी
4. जयश्री महेश माने
5. उन्नती सुरेश पवार

लक्ष्मी दहिवडी
1. शिला शिवशरण
2. कविता दत्तात्र्यय खडतरे
3. दामिनी शुभम शेवडे
4. करुणा जनार्धन शिवशरण
5. मंगल शिवाजी शिवशरण
6. उज्वला लक्ष्मण मस्के
7. कांचना शरद शिंदे
8. कविता दत्तात्र्यय खडतरे
9. कोमल लक्ष्मण ढोबळे

भोसे
1. प्रदीप वसंत खांडेकर
2. बापू दादा मेटकरी
3. संजय नागाप्पा कोळेकर
4. दाजी भिवा दोलतडे
5. रामचंद्र दत्तात्रय जाधव
6. संतोष कल्लाप्पा बिराजदार
7. रामदास बिराप्पा मिसकर
8. महेश भाऊसाहेब टिके
9. धर्माण्णा गुरवसाप्पा हताळी
10. ज्ञानेश्वर भगवंत कराडे
11. श्रीशैल धर्मण्णा हताळी
12. सिद्धेश्वर पांडुरंग रणे
13. सिद्धेश्वर बबनराव आवताडे
14. शंकर खंडू भगरे

पंचायत समिती गण
संत दामाजी नगर
1. सविता मधुकर कोकरे
2. सुचिता अण्णासाहेब पुजारी
3. राणी सूर्यकांत ठेंगील
4. स्वप्नाली सिद्धेश्वर गडदे
5. जयश्री मारुती शिंदे
6. जिजाबाई तात्यासाहेब घोडके
7. वैष्णवी दादासो कोकरे
बोराळे
1. राणी सचिन गावकरे
2. स्मिता प्रमोदकुमार म्हमाणे
3. जयश्री संजीव कवचाळे
4. सारिका गणपती धसाडे
5. शोभा राजेंद्र म्हमाणे
6. रुपाली प्रकाश कोरे
7. अंबिका प्रशांत कवचाळे
8. तनुजा गणेश गावकरे
हुलजंती
1. नागनाथ शिवाजी मासाळ
2. अनिलकुमार विठ्ठल दुधाळ
3. दत्तात्रय मल्लप्पा धायगोंडे
4. विनोदकुमार गुरलिंगप्पा बिराजदार
5. बिराप्पा तिपन्ना माळी
6. सिद्धेश्वर सुरेश कोटगोंडे
7. दशरथ बिरा गाडवे
8. महेश दौलत माने
9. महादेव पंडित पेटरज
मरवडे
1. मोहिनी श्रीकांत गणपाटील
2. मीनाक्षी सिद्धेश्वर सूर्यवंशी
3. तेजश्री सुनील शेणवे
4. उन्नती सुरेश पवार
5. प्रियांका संजयकुमार पवार
6. उषा शरद पाटील
7. सायली राजनारायण जाधव
8. सुदामती विठ्ठल चौधरी
संत चोखामेळानगर
1. अंजली भीमराव मोरे
2. दीपाली आनंद ताड
3. रोहिणी संतोष लेंडवे
4. संगीता राजेंद्र लेंडवे
5. उषा हर्षराज बिले
6. रेशमा माणिक गुंगे
7. प्रणाली सिद्धेश्वर आवताडे
8. सविता काकासाहेब गायकवाड
लक्ष्मी दहिवडी
1. महादेवी राजकुमार मेतकुटे
2. महादेव शंकर ढोणे
3. दीपक मच्छिन्द्र आसबे
4. हणमंत कृष्णा क्षिरसागर
5. सुरेश बापू भाकरे
6. विनायक माधवराव यादव
7. रोहिणी विनायक यादव
8. काशीलिंग हनुमंत रणदिवे
9. विक्रम तुकाराम यादव
10. काकासाहेब मोहनराव मोरे
11. सुजाता संजय पवार
12. दादासो नंदू गायकवाड
13. लव्हाजी दिलीप लेंडवे
14. सिद्धेश्वर बबनराव आवताडे
15. प्रणाली सिद्धेश्वर आवताडे
16. विलास मलकू पाटील

भोसे
1. दामाजी बाबा सलगर
2. प्रवीण ज्ञानोबा मेटकरी
3. महादेव ज्ञानोबा गायकवाड
4. अनिल राजाराम गरंडे
5. मच्छिन्द्र यशवंत खताळ
6. नाथाजी सुखदेव काशीद
7. दामाजी बाबा सलगर
8. दिगंबर हणमंत गरंडे
9. नानासो राजाराम चोपडे
रड्डे
1. सुरेश ईश्वर कांबळे
2. साधू मायाप्पा गेजगे
3. धनाजी मुरलीधर खडतरे
4. तानाजी मुरलीधर खडतरे
5. दत्तात्रय बाबासाहेब कांबळे
6. भीमराव दगडू कांबळे
7. मारुती अयलाप्पा वाघमारे
8. शरद बापूराव परकाळे
9. सौरभ पंडितराव कांबळे
10. आकाश नामदेव डांगे
11. सचिन नारायण कांबळे
12. बिराप्पा रामन्ना इंगळे
13. अंकुश कुंडलिक कांबळे
14. सत्यवान हरिबा कांबळे
15. मंदाकिनी संगप्पा कांबळे
मंगळवेढा जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक 2026
दिनांक 21 /01/ 2026 रोजी
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण करिता खालील प्रमाणे अर्ज विक्री झालेली आहे.
जिल्हा परिषद गट :- 11
पंचायत समिती गण :- 36
————————–
एकूण विक्री अर्ज :- 47
दिनांक 21 /01/ 2026 अखेर
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण करिता खालील प्रमाणे अर्ज विक्री झालेली आहे.
जिल्हा परिषद गट :- 135
पंचायत समिती गण :- 208
————————–
एकूण विक्री अर्ज :- 343
दिनांक 16 ते 21 पर्यंत एकूण दाखल अर्ज
जिल्हा परिषद गट
53) संत दामाजीनगर – 20
54) हुलजंती – 06
55) लक्ष्मी दहिवडी – 17
56) भोसे – 19
एकूण – 62
पंचायत समिती गण
105) संत दामाजीनगर – 07
106) बोराळे – 12
107) हुलजंती – 15
108) मरवडे – 10
109) संत चोखामेळानगर – 10
110) लक्ष्मी दहिवडी – 26
111) भोसे – 21
112) रड्डे – 19
एकूण – 120
जि प व पं स एकूण – 182
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










