टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील मल्लम्मादेवी रुरल को.ऑ.क्रेडिट सोसायटी बँकेचा व्दितीय वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जुंदळे यांनी सहकारातून समृद्धीकडे हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी सोयी उपलब्ध करून दिली आहे. मल्लम्मादेवी बँकेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होत आहे.

आज बँक तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत.

आज सत्यनारायण पूजा व अल्पपोहार कार्यक्रम आयोजित आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व परिसरातील सर्व मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रकाश जुंदळे यांनी केले आहे.
मल्लम्मादेवी बँकेची शुभारंभ ठेव योजना
नागरिकांना वार्षिक 12 टक्के व्याजदर देण्याची घोषणा देखील या बँकेने केली आहे.
तसेच मासिक व्याज प्राप्ती ठेव २४ महिन्यांच्यापुढे 12 टक्के व्याजदर दिले जाणार आहे

दामदुप्पट ठेव योजना 6 वर्ष
दामचौपट 11 वर्ष
सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज इत्यादी सेवा व सुविधा

● डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व आरटीजीएस सुविधा •

● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायं ५,

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














