मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
पदवीधर शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु झाला असून मतदारांना मतदान करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने मंगळवेढा तालुक्यात पदवीधर साठी व शिक्षक मतदार संघासाठी मतदान केंद्रांची तालुक्यात निर्मिती करण्यात आली.

मतदार नोंदणीचा आज गुरुवार दि.६ हा शेवटचा दिवस आहे.तरी संबंधित मतदारांनी जास्तीत- जास्त नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवेढा तालुक्यातील मतदार नोंदणी अंतिम टप्प्यात आहे.

मतदार नोंदणीची शेवटची तारीख आज ६ नोव्हेंबर आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघाकरिता पात्र व्यक्तीनी आजच अर्ज करावेत. किंवा ऑनलाईन नोंदणी करावी असे सांगण्यात आले आहे.

मंगळवेढा तहसील कार्यालयात मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र विभाग सुरू असून आज शेवट दिवस असल्यामुळे कोणी राहिल्यास आज नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










