mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो! लग्नात गाजावाजा नको, नोंदणी विवाहांचे प्रमाण वाढले; कारण जाणून हैराण व्हाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 13, 2025
in राज्य
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

कुटुंब आणि समाजाला होणारा विरोध जुगारून आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या वर्षभरात 1937 विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत.

यावर्षी ही संख्या 467 ने वाढलेली दिसून येत आहे. एकीकडे धुमधडाक्यात दिमागदार लग्नसोळे करण्यासाठी कुटुंब इच्छुक असताना तरुणाई कडून आवाजही खर्चाला फाटा देण्याचे काम केले जात आहे.

या माध्यमातून होणारी आर्थिक बचत नवदांपत्यांना आपआपल्या संसारासाठी उपयुक्त ठरत आहे. धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात घटस्फोट होत असल्याने लग्नातला केलेल्या खर्च वाया जातो.परिणामी नोंदणी पद्धतीने विवाह करताना विधिवत प्रमाणपत्र मिळते हे विशेष.त्यामुळे तरुणाई सध्या याकडे अधिक उत्सुक असल्याचा दिसून येत आहे.

कमी पैशांमध्ये संपूर्ण लग्न

विशेष बाब म्हणजे यात तरुणींनी देखील आपलं मत विशेष व्यक्त केला आहे अनेक वेळेस आई-वडिलांकडे लग्न करण्यासाठी पैसे नसतात आणि जगासमोर आपल्या मुलीची इज्जत राखण्यासाठी मोठ्या थाटामाटात लग्न करतात यामुळे अनेक मुलींनी असा निर्णय घेतला आहे की लग्न हे साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत करावे.

यामुळे आई-वडिलांना कर्जही घ्यावे लागत नाही आणि कमी पैशांमध्ये संपूर्ण लग्न होतं.आणि जो पैसा लग्नासाठी लागणार असतो तो भविष्यात लग्न संसाराला किंवा अन्य गोष्टींमध्ये वापरायला मिळतो. यामुळे लग्नाचा गाजावाजा करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज करून लग्न केलेलं कधीही उत्तम अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लग्न टिकलं तर आनंदच पण…

याबाबत पालकांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीये. आपल्या मुला मुलींची लग्न मोठं व्हावं अशा प्रत्येक पालकाची अपेक्षा असते यासाठी अनेक पालक कर्ज देखील काढतात. मात्र हा खर्च थोडाफार नसतो तर तब्बल दहा ते पंधरा लाख रुपये लग्नाला निघून जातात.

पण मुलांनी असा निर्णय घेऊन उत्तमच केला असल्याचं पालकांनी आपली भावना व्यक्त केली आहे.मुला मुलींची लग्न होणे ही आनंदाची गोष्ट असते मात्र कधीकधी हे लग्न कर्ज काढून करावा लागतं

लग्न टिकलं तर आनंदच पण भविष्यात मुला मुलींमध्ये होणारे वाद-विवाद यामुळे मुलं मुली विभक्त होतात आणि हा केलेला खर्च संपूर्ण पाण्यात जातो. यामुळे आत्ताच्या पिढीने जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच असल्याचं पालक म्हणत आहे.

स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता वाढली

पहिल्या वेळेस आई-वडील जे सांगतात ते आम्हाला करावे लागायचं मात्र आत्ताची पिढी हुशार झाली आहे.स्वावलंबी झाली आहे. स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे शिक्षित झाली आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे.त्यामुळे ते जे निर्णय घेताय ते योग्यच असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

नवीन पिढी आता बदलायला लागलीये

सध्याच्या काळामध्ये लग्न म्हंटलं की धुमधडाक्यात झालं पाहिजे असा म्हणणारा काळ आता बदलत चाललाय. नवीन पिढी आता बदलायला लागलीये….” लग्न खर्च नको रे बाबा”. असं म्हणत तरुण मुलं मुली लग्नासाठी विवाह नोंदणी कडे म्हणजेच कोर्ट मॅरेज कडे वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे.

उलट लग्नात होणारा खर्च हा सेविंग करून कुटुंबासाठी उपयोगात पडेल अशी भावना व्यक्त करत आहे… म्हणून आत्ताची पिढी हुशार नाही तर स्मार्ट होत चालली आहे असं म्हणायला हरकत नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लग्न करताना

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
Next Post
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा