mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 8, 2025
in क्राईम, सोलापूर
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सामायिक बांधाच्या वादाचा राग मनात ठेवून तसेच चारीमध्ये लिंबाच्या फांद्या टाकल्याच्या कारणावरून खून झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे दि.७ जून रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडलेली आहे.

यामध्ये दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. भुजंग सावळा रोकडे (वय ६५) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश बाबुराव रोकडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत सतीश भुजंग रोकडे यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, सामायिक बांधावर असलेले लिंबाचे झाड तात्याबा रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश रोकडे यांनी तोडून त्याच्या फांद्या चारीत टाकल्या असता भुजंग रोकडे यांनी त्यांना अडविले व चारी बंद करण्यास अटकाव केला.

त्यामुळे चिडून तात्याबा रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश रोकडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तू नेहमी आमच्याशी वाद घालत असतो, असे म्हणत तात्याबा रोकडे याने चाकूने छातीवर डाव्या बाजूस भोसकले.

यात भुजंग रोकडे यांचा मृत्यू झाला. याबाबत करमाळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ‘या‘ महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात; योजनेतील नियम जाणून घ्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

मात्र, योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयांची रक्कम दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून 12000 रुपये मिळतात. याचा संदर्भ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडण्यात आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसानच्या दोन्ही योजनेचे मिळून 12000 रुपये मिळत असतील. तर, महाराष्ट्र सरकारच्या डीबीटी संदर्भातील धोरणानुसार थेट खात्यात रक्कम पाठवण्याची मर्यादा 18000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

त्यानुसार लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलेला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानचे 12000 रुपये मिळत असतील तर त्यांना दर उर्वरित 6000 रुपयांची रक्कम 500 रुपये दरमहा अशी दिली जाते. त्यामुळं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीला दरमहा योजनेतून 500 रुपये मिळतात. यासंदर्भातील नियम योजनेच्या मूळ शासन निर्णयात आहे.

किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना 500 रुपये दिले जातात त्यांची आकडेवारी जाहीर केली होती. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मानचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या 774148 इतकी आहे.

या लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल केलेले नाहीत. योजनेच्या शासन निर्णयामध्येच हे निकष होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी हत्या

संबंधित बातम्या

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 9, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

ताज्या बातम्या

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 10, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा