mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! गेली कित्येक महिने खुलेआम चालणाऱ्या मंगळवेढ्यातील दोन जुगार अड्ड्यावर आयपीएस अधिकाऱ्यांनी टाकली धाड; 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 19, 2024
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

गेली कित्येक महिने मरवडे रोडवर खुलेआम चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यावर आयपीएस अधिकारी शुभम कुमार यांच्या पथकाने धाड टाकली असून जुगार खेळताना 29 जणांना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 1) शंकर शिवाजी देवकर (वय 60 वर्षे, रा. किल्लाभाग मंगळवेढा) 2) सुभाष मल्लु होवाळे (वय 47 वर्षे रा. माडग्याळ ता जत) 3) नवनाथ सदाशिव कांबळे (वय 47 वर्षे रा. बेगमपुर ता मोहोळ) 4) रमेश उर्फ नामदेव अनुसे (वय 33 वर्षे, रा. कमलापुर ता सांगोला) 5) विकास जालिंधर मासाळ (वय 42 वर्षे, रा. मरवडे)

6) राजेंद्र लक्ष्मण वाकडे (वय 45 वर्षे), 7) विष्णु मुरलीधर वाकडे (दोघे रा. खंडोबागल्ली), 8) संदेश नागेश लोखंडे (वय 26 वर्षे, रा. भिमनगर मंगळवेढा) 9) योगेश अशोक पाटील (रा. किल्लाभाग मंगळवेढा) 10) जेटलिन धोंडाप्पा कोरे (वय 34 वर्षे, माडग्याळ ता जत)

11) नवनाथ शिवाजी दंडवते (वय 34 वर्षे, रा. शनिवारपेठ मंगळवेढा) 12) निखिल बाळासो कोळी (वय 30 वर्षे), 13) अनिल सिद्धेश्वर डांगे (वय 40 वर्षे, रा. बोराळेवेस मंगळवेढा), 14) सतिश सदाशिव पाटील (वय 40 वर्षे, रा.खवे ता. मंगळवेढ 15) प्रविण मलकप्पा बुरकुल (वय 43 वर्षे रा.शनिवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवार दि.18 मे रोजी 5 च्या सुमारास मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये केली. या कारवाईमुळे मंगळवेढा शहर व परिसरात बेकायदेशीर चोकारांना चालणाऱ्यांचे चांगले सुधारित जाणले आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गजानन माळी यांनी फिर्यादी दिली आहे.

तर दुसऱ्या घटनेत भालेवाडी शिवारातील तळसंगी फाटा येथील स्वराज्य ढाब्याच्या पाठीमागील खोलीत गेलो असता सदर खोलीत 13 लोक गोलाकार बसलेले दिसले. त्यांचे मधोमध पत्याची पाने व रोख रक्कम तसेच हातामध्ये काही पत्याची पाने घेवुन ते तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसुन आले. त्यांना जागीच पकडले.

1) समाधान हणमंत बंडगर (वय 32 वर्षे, रा. बावची ता. मंगळवेढा), (2) सिध्देश्वर भिवा कोकरे वय 45 वर्षे रा.ब्रम्हपूरी), 3) तानाजी मारूती खंदारे (वय 63 वर्षे रा. साठेनगर), 4) ओजय शिंदे (ता.मंगळवेढा), 5) हरीदास उत्तन भोसले (वय 43 वर्षे रा.सरकोली ता.पंढरपूर), 6) धनंजय बाळकृष्ण पवार (वय 35 वर्षे रा. राहटेवाडी),

7) रावसाहेब पांडुरंग साठे (वय 35 वर्षे रा. बठाण), 8) गणेश सुभाष चव्हाण (वय 33 वर्षे रा.बेगमपूर ता. मोहोळ), 9) तानाजी श्रावण लांडगे (वय 35 वर्षे रा.घेरडी ता. सांगोला), 10) बापू मनोहर जाधव (वय 50 वर्षे रा. अंबे ता.पंढरपूर), 11) प्रकाश महादेव कोळेकर (वय 53 वर्षे रा.मुंढवी ता.मंगळवेढा), 12) दयानंद विठठल काळे (वय 35 वर्षे रा.खोमनाळ ता. मंगळवेढा), 13) चिंदानंद निगाप्पा मैंदर्गी (वय 42 वर्षे रा. भंडारकवठे ता.दक्षिण सोलापूर) असे असल्याचे सांगितले

आयपीएस अधिकारी शुभम कुमार (परिविक्षाधीन भा.पो.से.) यांना गोपनीय बातमीदारामार्फत फटेवाडी ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये बंद रूममध्ये काही इसम जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाली होती.

शनिवार दि.18 मे रोजी 5 च्या सुमारास फटेवाडी ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये बंद रूममध्ये चालणा-या जुगार आडयावर छापा मारला असता 1 लाख 90 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील आरोपी हे तेथे गोलाकार बसुन पैशाची पैज लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले आहेत तसेच जुगार आडडा मालक आरोपी अनिल सिद्धेश्वर डांगे हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई आयपीएस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों / 353 उबाळे, पोहेकॉ/1635 शेख, पोहेकॉ/148 मोरे, पोहेकॉ/796 आवटे नेमणुक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पोकॉ/1355 राठोड, चापोकाँ/51 चाटे नेम- पोलीस मुख्यालय आदींनी केली आहे.

दुसऱ्या घटनेत पकडलेल्या इसमांकडे सदर जुगार आड्डा मालकाबाबत विचारपूस चौकशी करता त्यांनी जुगार आडड़ा चांगदेव एकनाथ फराटे (रा.भालेवाडी ता. मंगळवेढा) हे असल्याचे सांगितले. जुगार साहित्य, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 22 हजार 300  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जुगार अड्डा

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
वारकऱ्यांच्या लढ्याला यश! दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन 'या' तारखे पासून सुरू होणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा