टीम मंगळवेढा टाईम्स।
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नोकरी शोधणाऱ्यांना आता नो टेन्शन असणार आहे. थेट भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनाही जाहिर करण्यात आलीये.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून ही मेगा भरती राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे इच्छुकांनी इतकी मोठी संधी न सोडता लगेचच अर्ज करावी. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.
ही भरती प्रक्रिया 5347 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. आपल्याला या तारखेच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून विद्युत सहाय्यकची पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असायला हवा.
https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2023/12/MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023.pdf या भरती प्रक्रियेची अधिसूचना आपल्याला या वरील लिंकवर वाचायला मिळेल.
या https://www.mahadiscom.in/ वर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाणून अर्ज देखील करावा लागेल.
विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्या.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज