टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी ने डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या नेट परीक्षेत मंगळवेढा येथील गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांचे सुपुत्र अमर्त्य आनंद लोकरे यांनी यश संपादन केले.
राजशास्त्र या विषयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी तो पात्र ठरला आहे. वाडिया कॉलेज पुणे येथून राज्यशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली असून त्यानंतर पुणे विद्यापीठात देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
सध्या तो यूपीएससीची तयारी करत आहे. त्याच्या यशाबद्दल आनंद लोकरे मित्र मंडळ परिवार, सजग नागरिक संघ मंगळवेढा, अधिकारी कर्मचारी संघ, महाराष्ट्र विकास सेवा संघ, राष्ट्र राजपत्रित अधिकारी संघटना,
मराठी साहित्य परिषद पुणे शाखा मंगळवेढा व दामाजी नगर मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा, पतंजली परिवार या विविध संस्था संघटनेकडून त्याचे कौतुक झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज