mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनश्री परिवाराने सहकार क्षेत्रात मोठी नावलौकिकता मिळवली; आ.समाधान आवताडे यांचे गौरवोद्गार; महाआरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 18, 2024
in मंगळवेढा, राज्य
धनश्री परिवाराने सहकार क्षेत्रात मोठी नावलौकिकता मिळवली; आ.समाधान आवताडे यांचे गौरवोद्गार; महाआरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स। 

धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या अर्थाने धनश्री परिवारातील आर्थिक संस्थेचे मोठे यश आहे. असे प्रतिपादन आ. समाधान आवताडे  यांनी केले.

मंगळवेढा येथे बुधवार दि. १७ जानेवारी रोजी धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त

तसेच धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. समाधान आवताडे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हे होते.

याप्रसंगी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, संग्राम कचरे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, ॲड. दिपाली काळुंगे-पाटील, डॉ. पद्माकर अहिरे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,

डॉ. भाऊसाहेब जानकर, विष्णुपंत आवताडे, डॉ. शिवाजीराव पवार, डॉ. भीमाशंकर बिराजदार, युवराज गडदे, बाबूराव शिंदे, बबन सरवळे, ईश्वर गडदे, रामचंद्र बंडगर, अविनाश चव्हाण, सीमा काळुंगे, सुयोग गायकवाड, पप्पू काकेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे आ समाधान आवताडे म्हणाले, मोठया विश्वासाने प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांनी आज धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातुन १५०० कोटीच्या ठेवी जमा केल्या आहे. ही मंगळवेढेकारासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

आर्थिक क्षेत्रात काम करताना संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची क्षमता शिवाजीराव काळुंगे यांच्यामध्ये आहे. तसेच आर्थिक चळवळीला शिस्त लावण्याचे काम शोभाताई काळुंगे यांनी केले आहे.

प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. एकीकडे देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे.

प्रकृती सुदृढ ठेवणे हे आपल्या हातात असून वेळोवेळी त्याची तपासणी केली तरच प्रकृती सुदृढ होईल, आणी प्रकृती सुदृढ झाली की, कुटुंब, गाव, आणी समाज देखील सुदृढ होईल या हेतूने मंगळवेढा येथे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी निमीत्त सर्वसामान्य नागरिकाला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून

आरोग्य सुविधा व सेवा उपलब्ध व्हावी याकरीता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा नक्की होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी केले तर आभार ज्ञानदेव जावीर यांनी केले आहे.

आरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी यावेळी लाभ घेतला

या आरोग्य शिबिरात दीड हजारहून अधिक रुग्णांनी यावेळी लाभ घेतला यामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, हृदयरोग तपासणी, औषधे वितरण, चष्यांचे वितरण, इसीजी तपासणी, रक्तगट तपासणी, रक्तक्षय तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण सुविधा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री मल्टिस्टेट बँक मंगळवेढा

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
Next Post
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज मंगळवेढ्यात; धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने संतपूजा व उषा मंगेशकर संगीत सुरेल मेजवानी

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा