mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ध्येयवेडे आमदार! आ.समाधान आवताडे यांच्या विकास कामावर प्रकाश टाकणारा होनराव यांचा लक्षवेधक लेख…; सगळ्यांनी जरूर वाचावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2023
in मंगळवेढा
देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात आमदार समाधान आवताडे यांना बळ मिळणार;  मंत्रिमंडळाची लॉटरी लागणार? उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून राजकीय संकेत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य आ.समाधान आवताडे यांना मिळाले ते पोटनिवडणुतील दिमाखदार विजयामुळेच. आमदार महोदय दादांनी या मतदारसंघाची धुरा संभाळताना प्रथम समस्या समजुन घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल याचा स्वत: अभियंता असल्याने त्यांना फारसे समजवण्याची आवश्यक नव्हते.

या मतदारसंघाचे अवभाग्य म्हणा अथवा दुर्भाग्य कारण मंगळवेढा उपसासिंचन योजने बाबत यापुर्वीचे लोकप्रतिनिधिनी लोकांना वेड्यात काढले. याचे कारण तसेच आहे एक पत्र मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना दिले की, मंजुर असा शेरा तालुक्यात दाखवुन वेड्यात काढले, टोकन आले म्हणजे प्रकल्प मंजुर असे होत नाही.

यासाठी याप्रकल्पाचे अंदाजपत्रक, डिझाईन करुन विविध विभागाचे मान्यता घ्यावे लागते. अश्या कोणतेही अंदाजपत्रक तयार नव्हते किंवा डिझाइन नव्हते या प्रस्तावा मंत्रालयात पाठपुरावा सुरु झाला.

त्यावेळी एक एक गोष्ट लक्षात येत गेल्या काळात आमदार महोदय मा.दादा स्वत: अभियंता असल्याने वरीष्ठ अभियंताशी चर्चा करतांना प्रत्येक गोष्ट आभ्यासपुर्वक मांडुन त्याचे निराकारण करत आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी अधिवेशनात जाहिर कवल होत की,

१५ दिवसात मंजुरी देऊ परंतु या पुर्वीच्या लोकप्रतिनिधीनी काहीच केल नसल्याने हा प्रकल्प रखडला जनतेला वेडयात काढुन निवडुन येत गेले.

मुख्य म्हणजे  महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.

खर्‍या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले. म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन मंत्रालयात मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे.

तसेच पंढरपुर शहरात चार वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. त्यांना आरोग्याचा सुविधा उत्तम मिळाव्यात वारीच्या काळात वारकर्‍ंयाना त्रास होवु नये म्हणुन २०० बेडचे सुसज्य हाॅस्पिटलचे बांधकाम आता सुरु होईल.तसेच ४९.५० कोटिचे मंगळवेढा १०० बेड हाॅस्पिटल मंजुर करुन घेतले.

भोसे प्रादेशिक योजना जवळपास भाषणात गुंडाळल्यात जमा होती.त्याचा सखोल अभ्यास करुन प्रशासनाला हाताशी धरुन एक रुपयाचा अपव्यय न करता जिल्हा परिषदेला लाईट बिल भरायला लावुन टंचाई मधुन उर्वरीतलाईट बिल भरुन सदर योजना सुरळीत चालु ठेवण्याचे का केले आहे.

आज तालुक्यातील प्रत्येक गावात कोटिच्या वर निधी दिलेला आहे.रस्ते, ड्रेनेज , लाईट पाणी पुरवठा इत्यादी सोयी-सोविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार म्हणुन समाधान दादा कटिबध्द आहेत.

मुख्य म्हणजे  महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.

खर्‍या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन

मंत्रालया उत्तम मिळाव्यात मंगळवेढ्यातील ८२ खेडे गांवे व शहर तसेच पंढरपुर शहर व २२ गांवे या गावातील रस्ते व या गावांना जोडणारे रस्ते,शेतकर्‍यांना शेतासाठी पाणी,पिण्यासाठी पाणी,

पिक विमा दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत , विजेचा प्रश्न आदिच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा असे ध्येयवेडे आमदार माझ्या ३० वर्षाच्या १९९५ नंतर आजच पाहत आहे.- सिद्धेश्वर होनराव ( स्वीय सहायक, सोलापूर)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे वाढदिवस

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
Next Post
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा पेच आज संपण्याची शक्यता; 'या' उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 20, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..