mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘माणुसकीच घर’ला मदत करणाऱ्या दानशूरांचा मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन्मान; तीनशे कुटूंबातील व्‍यक्‍तींना गृहोपयोगी साहित्‍याचे वाटप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2023
in मंगळवेढा
‘माणुसकीच घर’ला मदत करणाऱ्या दानशूरांचा मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन्मान; तीनशे कुटूंबातील व्‍यक्‍तींना गृहोपयोगी साहित्‍याचे वाटप

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क 

मंगळवेढा नगरपरिषदेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन 2023-24 हे वर्ष शतकोत्‍तर सुवर्णमहोत्‍सवी वर्ष म्‍हणून साजरे केले जात आहे. त्‍यानिमित्‍त वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्‍याचे नियोजन नगरपरिषदेकडून करणेत येत आहे.

त्‍यापैकीच “माणुसकीच घर” या मुख्‍याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्‍या संकल्‍पनेतून गरजु गोरगरीबांना वाटप करणेसाठी शहरातील दानशूर व्‍यक्‍तीं, व्‍यापारी यांनी संसारोपयोगी वस्‍तूंची मदत करावी असे आवाहन करण्‍यांत आले होते.

सदर आवाहानला अतिशय चांगला प्रतिसाद देवून शहरांतील दानशूर व्‍यक्‍ती, व्‍यापारी यांनी नवीन लहान मुलांची कपडे,साडया, भांडी, फुटवेअर साहित्‍य अशा अनेक गृहोपयोगी वस्‍तू देवून मोलाची मदत केली होती.

या संकलन झालेल्‍या गृहोपयोगी वस्‍तू गोरगरीब गरजवंताना प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन नोंदी घेवून वाटप करण्‍यांत आल्‍या आहेत. शनिवार पेठ झोपडपट्टी भाग व ग्रामीण रुग्‍णालया पाठीमागील मरीआईवाले लोकांची झोपडपट्टी या ठिकाणी सुमारे तीनशे कुटूंबातील व्‍यक्‍तींना गृहोपयोगी साहित्‍याचे वाटप करणेत आले.

संकलन केलेले साहित्‍य अतिशय चांगल्‍या प्रकारे नियोजनबध्‍द कार्यक्रमाद्वारे योग्‍य त्‍या गरजवंताना पोहच केल्‍या बद्दल मदत केलेल्‍या दानशूर व्‍यक्‍तींनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेच्‍यावतीने केलेल्‍या मदतीच्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून चांगल्‍या प्र‍तीचे कपडे व गृहोपयोगी साहित्‍य दिल्‍याबद्दल शहरांतील कांही दानशूर व्‍यक्‍ती, व्‍यापारी यांचे मुख्‍याधिकारी निशिकांत प्रचंडराव व नगरपरिषद कर्मचा-यांनी प्रत्‍यक्ष घरी व व्‍यवसायाच्‍या ठिकाणी जावून प्रमाणपत्र देवून आभार व्‍यक्‍त केले.

या माणूसकीच घर संकल्‍पनेसाठी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, एस.एम खटावकर किराणाचे मालक आनंद खटावकर, जयभवानी नवरात्र महोत्‍सव, अविनाश शिंदे, सुदर्शन यादव,  अनामिका क्‍लॉथ सेंटर, शिवपार्वती क्‍लॉथ सेंटर, योगीराज फुटवेअर, सुभाष फुटवेअर, छाया फुटवेअर, कैलास मर्दा, काका  पवार, भागवत खवतोडे,

शांतिनिकेतन क्‍लाथ सेंटर, दत्‍तात्रय शिंदे गुरुजी, सचिन सुरवसे, सौ.निलिमा जोशी, सौ.आरती देशपांडे, या दानशूर व्‍यक्‍ती/ व्‍यापारी यांनी मोलाची मदत केली आहे.

मुख्‍याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी प्रत्‍यक्ष भेटून आभार मानून प्रमाणपत्र देवून दिलेल्‍या मदतीचे कौतूक केल्‍याबद्दल दानशूर व्‍यक्‍तींनी समाधान व्‍यक्‍त केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १२ जणांना खेचत आणले पोलीस ठाण्यात; PSI नागेश बनकर यांची धडक कारवाई

April 19, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 20, 2026
Next Post
जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले..; सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला…

जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले..; सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला...

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा