मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क |
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त उद्या दि.31 मे रोजी शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
उद्या बुधवार दि.31 मे रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन ICICI बँकेसमोर, मुरलीधर चौक, मंगळवेढा येथे शिबिर होणार आहे.
नोदणीसाठी 9021578180, 8669973993, 8956650654 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बालरोग विभाग
डॉ. अमोल परदेशी डी.सी.एच. डी. एन. बी. एम.आर. सी.पी.सी.एच. (इंग्लंड) के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई भाषा हॉस्पिटल, मुंबई, मॅक्स हॉस्पिटल, दिल्ली
लहान मुलांचे सर्व आजार व उपचार नवजात बाळाच्या वाढीसाठी तज्ञ सल्ला * आधुनिक लसीकरण * नेबुलायझर (वाफेची मशिन) उपलब्ध नवजात बाळापासून ते १५ वर्ष वयोगटातील क्लिष्ट आजाराचे निदान व उपचार वजन व उंची कमी/ जास्त असलेल्या बाळासाठी/मुलासाठी योग्य निदान व उपचार*
वेल बेबी क्लिनिक नवजात बाळाचे कावीळ निदान व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत १ ते १७ वयोगटसाठी पिवळ्या व केसरी कार्ड धारकांसाठी मोफत एडमीशन व उपचार
मेडिसिन विभाग
डॉ.अमोल चव्हाण
एम.बी.बी.एस. डी.एन.बी. मेडिसीन, (मुंबई) लिलावती हॉस्पिटल, मुंबई
*मधुमेह (शुगर) *उच्च रक्तदाब डेंग्यु मलेरीया टायफाईड विषबाधा सर्पदंश हृदयाचे आजार हार्ट अॅटॅक पॅरालिसिस
अर्धांगवायु व झटका थायरॉईड वर उपचार सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार दमा, मेंदुचे आजार किडनीचे आजार
अस्थिरोग विभाग
डॉ. आकाश चिवंडे एम.बी.बी.एस. D (Ortho) अस्थिरोग तज्ञ
सांधेदुखी * गुडघेदुखी* कंबर दुखी मणक्याचे आजार व उपचार फिजीओथेरपी * एक्सरे व सीटी स्कॅन * सर्व प्रकारच्या मोडलेल्या (फ्रैक्चर) हाडांची ऑपरेशनची सोय
स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभाग
डॉ. शरद शिर्के
एम.बी.बी.एस. डी.जी.ओ. स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञ
महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळ्या व केसरी कार्ड धारकांसाठी मोफत उपचार
गरोदर महिलांची मोफत तपासणी गरोदर महिलांना १५ दिवसाची औषधे मोफत शिबिरामध्ये येणाऱ्या महिलांसाठी सोनाग्राफी फी मध्ये २५% सुट रक्त तपासणी
फी मध्ये २०% सुट
बाळंतपण, सिझेरियन * बिनटाका व टाक्याची * कुंटुंब कल्याण शस्त्रक्रिया मुलींच्या समस्या व उपचार* गर्भाशयाच्या पिशविच्या समस्या गरोदर महिलांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज