mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार आवताडे यांच्या कामाचा सपाटा; पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 13, 2023
in मंगळवेढा
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या माध्यमातून

जनसुविधा योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष सदस्य आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते. सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत

यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी झाली आहे.

सदर निधी अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मंजूर झालेले रस्ते व निधी रक्कम – कात्राळ येथील ग्रामपंचायत कार्यालय सुशोभिकरण करणे व कात्राळ ते काराडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

शिवणगी येथील गावांतर्गत  काँक्रिटीकरण करणे ४ लाख, लमाणतांडा येथील स्मशानभूमी वॉलकंपाऊंड ४ लाख, रहाटेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे व स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे ९ लाख, मारापुर येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख,

घरनिकी येथील दिलीप भुसे शेत ते एडके वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ४ लाख, हाजापुर येथील बाळू गावंड वस्ती ते हाजापूर कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ४ लाख, पाटखळ येथील बागडे बाबा मंदिर ते मेटकरीवाडी ते बाळासाहेब शिंदे घर रस्ता सुधारणा करणे ४ लाख,

रेवेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, खोमनाळ येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, भालेवाडी येथील गावांतर्गत बोअर, मोटर, हौद बांधून पाणीपुरवठा करणे ४ लाख, बोराळे येथील बोराळे ते मातोळी जुना रस्ता सुधारणा करणे ४ लाख,

खुपसंगी येथील लाला बाबा मंदिर ते खुपसंगी रस्ता सुधारणा करणे ४ लाख, डोंगरगाव येथील खडतरे वस्ती ते शिव रस्ता डोंगरगावकडे जोडणारा रस्ता सुधारणा करणे ४ लाख, गुंजेगाव येथील आंधळगाव रस्त्यापासून मेटकरीवाडी शाळेकडे कडे जाणार रस्ता सुधारणा करणे ४ लाख,

माळेवाडी येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे ४ लाख, कचरेवाडी येथील कचरेवाडी ते गणेशवाडी रस्ता सुधारणा करणे ४ लाख, नंदेश्वर येथील दहनभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, गणेशवाडी येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे ५ लाख, फटेवाडी येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे ५ लाख,

डोणज येथील मुस्लिम स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसविणे ४ लाख, मुढवी येथील सूर्यकांत ठेंगील वस्ती गट क्र.५१५  धर्मगाव रोड सुधारणा करणे ११लाख, हुलजंती येथील महालिंगराया मंदिर ते लक्ष्मी पुजारी घर रस्ता सुधारणा करणे ११ लाख,  हिवरगाव येथील हिवरगाव ते जालिहाळ रस्ता सुधारणा करणे ७ लाख.

सदर योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील मंजूर झालेले रस्ते व निधी रक्कम – गोपाळपूर येथील पंढरपूर – मंगळवेढा रोड ते बनसोडे वस्ती रस्ता सुधारणा करणे ४ लाख, बोहाळी येथील कुंभार खोरा ते उंबरगाव शिव रस्ता सुधारणा करणे ४ लाख,

कौठाळी येथील धुमाळ पट्टा ते जुना अकलूज रोड रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तावशी येथील माणिक यादव घर ते दत्तात्रय नागणे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

खर्डी येथील महादेव हावळे वस्ती  ते खर्डी चौकी रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कासेगाव येथील भाडघर पूल ते लिंगे वस्ती रस्ता सुधारणा करणे व ताटे मळा देशमुख वस्ती ते महादेव आर्वे वस्ती रस्ता सुधारणा करणे १५ लाख.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
Next Post

महेंद्र गायकवाड ठरला अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्तीचा मानकरी; भोला पंजाबला दाखवलं आस्मान

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा