mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातून चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी ९ पथके; २० जणांचे घेतले फिंगर प्रिंट्स

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 22, 2022
in मंगळवेढा
आई-वडिलांचा आक्रोश! मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या बालकाचा २४ तासांनंतरही शोध लागेना; श्वान पथकाने सर्वत्र तपास सुरू; मुलाचे असे आहे वर्णन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून एका चार वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे,

अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विविध 9 पोलिस अधिकारी पथकाव्दारे

जिल्हयाच्या कानाकोपर्‍यासह अन्य राज्यात वेगाने सर्व बाजूने तपास सुरु असल्याची माहिती मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी दिली.

दि.18 रोजी सायंकाळी 6.00 वा. यातील अल्पवयीन मुलगा रणवीरकुमार साहू हा मंगळवेढा एम.आय.डी.सी.च्या समोर असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत.या घटनेमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी जवळपास 20 नातेवाईकांचे फ्रिंगर प्रिंटस घेतल्याचे सांगण्यात आले.

याच परिसरात त्या मुलाचा जेवणाचा डबा पोलिसांना मिळून आल्याने तो ताब्यात घेतला असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेनंतर पोलिस पथकाने एम.आय.डी.सी.परिसर तसेच परिसरातील ऊसाचे फड,

विहिरी,कॅनॉल आदी ठिकाणांची कसून तपासणी केली,मात्र तो बालक कुठेही मिळून आला नाही.

पोलिस या घटनेनंतर अधिकच गंभीर झाले असून एकंदरीत 9 पोलिस अधिकार्‍यांची विविध पथके तपासासाठी कार्यरत आहेत.यामध्ये सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक तसेच

डी.वाय.एस.पी.कार्यालयातील एक पथक,स्थानिक डी.बी.पथक त्याचबरोबर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने,

सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे,अमोल बामणे,बापू पिंगळे,अंकुश वाघमोडे या अधिकार्‍यांसह पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख,पोलिस शिपाई सुरज देशमुख,

पोलिस हवालदार प्रविण साळुंखे,सुनिल गायकवाड आदी अधिकारी व पोलिस कर्मचारी या घटनेत सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या मुलाच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचे श्‍वान पथक आले होते. हे श्‍वान पथक एम.आय.डी.सी.परिसर व त्यांच्या घराकडेच घुटमळल्याचे सांगण्यात आले.

डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने हे ग्राम सुरक्षा यंत्रणेव्दारे नागरिकांना सातत्याने कॉल करून या मुलाबाबत माहिती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करीत आहेत.

हि पथके जिल्हयाच्या कानाकोपर्‍यासह शेजारच्या तालुक्यामध्ये व बाहेरच्या राज्यामध्ये रात्रीचा दिवस करून त्या मुलाचा कसून शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

💥

अतिरिक्त पाेलीस अधिक्षक हिंमतराव जाधव रात्री उशिरापर्यत मंगळवेढ्यात तळ ठाेकुन.सर्व पाेलीस आधिकार्याची बैठक घेऊन तपासा बाबत केल्या म्हत्वाच्या सुचना.डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पाे.नि.रंजित माने.स्थानिक गुन्हे शाखेचे पाे.नि.सुहास जगताप यांचेसह नऊ टिमचे पाेलीस आधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अल्पवयीन मुलाचे अपहरण

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
आई-वडिलांचा आक्रोश! मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या बालकाचा २४ तासांनंतरही शोध लागेना; श्वान पथकाने सर्वत्र तपास सुरू; मुलाचे असे आहे वर्णन

सावध राहा! पोलिस यंत्रणेची तपासाची चक्रे गतिमान, गावातील हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना, 'यांना' रात्र गस्तीची सक्ती; डीवायएसपींचे आदेश

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा