तीसरी ऑफर: घरातील कोणताही जुनी वस्तू, मोबाईल, टीवी, वॉशिंग मशिन, फ्रीज बदलून नवीन घेउन जा आणि मिळवा एक्सचेंज बोनस ऑफर; चौथी ऑफर: कोणताही वस्तू खरेदी करा फक्त रुपये 99 भरून आणि मिळवा फक्त रुपये 999 ते 1999 पर्यंत कमीत कमी मासिक हफ्ता
आजच संपर्क करा:- अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉप, गोखले दवाखान्या समोर, चौका-मेला चौक,मंगळवेढा संपर्क: 9975786514 /9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
ग्राहकांना फक्त 99 रुपये भरून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी फिल्टर खरेदी करता येणार असून 999 चा मासिक हप्ता देखील उपलब्ध केला आहे.
त्याचबरोबर प्रत्येक दहा दिवसात लकी ड्रॉ वरती ११ हजारांची वस्तू जिकण्यांची संधी
घरातील जुनी वस्तू आना आणि नवीन घेऊन जा
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत ग्राहकांना घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन जा अशी एक्सचेंज ऑफर सुरू झाली आहे.
TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 99 भरून खरेदी करता येणार आहे.
वाशिंग मशीनवर स्मार्ट वॉच मोफत
कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 4999 रुपयांचे स्मार्ट वॉच मोफत मिळणार आहे. तर महिना फक्त 1299 चा हप्ता असेल
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
मोबाईल खरेदीवर स्मार्ट वॉच मोफत
अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावामध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर स्मार्ट वॉच फ्री दिला जाणार आहे.
फक्त 99 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.
फ्रीज खरेदीवर फ्रीज ऍक्सेसरीज मोफत
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा मधून फ्रीज खरेदी करा आणि 1100 च्या फ्रीज एक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.
वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
एसी खरेदीवर एअर फ्रेशनर मोफत
दिवाळी धमाका ऑफर , लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत सर्व कंपनीच्या एसी खरेदीवर मोफत एअर फ्रेशनर दिला जाणार आहे तर 30 टक्क्यांपर्यंत अधिक सवलत मिळणार आहे.
आटा चक्की खरेदीवर मिक्सर फ्री
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.
कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे. अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या दिवाळी धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज