mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भव्य शुभारंभ भव्य ऑफर्स! राज्यातील “नंबर एक”चे एस.एस मोबाईल स्टोअर आता मंगळवेढ्यात; उद्यापासून ग्राहकांच्या सेवेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 28, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक
भव्य शुभारंभ भव्य ऑफर्स! राज्यातील “नंबर एक”चे एस.एस मोबाईल स्टोअर आता मंगळवेढ्यात; उद्यापासून ग्राहकांच्या सेवेत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथे संत चोखामेळा चौकात एस.एस मोबाईल शॉपी भव्य शुभारंभ व भव्य ऑफर्स घेऊन उद्यापासून ग्राहकांच्या सेवेत असणार असल्याची माहिती संचालक उमेश मर्दा यांनी दिली.

आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते या भव्य एस एस मोबाईल शॉपीचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

महाराष्ट्र, मुंबई आणि गोवा मध्ये 150 हुन अधिक असलेल्या SS Mobile स्टोअर आता मंगळवेढ्यात घेऊन येत आहे SS स्मार्ट स्टोअर, भव्यता नम्रता आणि तत्पर ग्राहकसेवा ही आमची ओळख येथेही आपणास दिसेलच

मागील 15 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या बालाजी टेलिकॉम आता एस.एस मोबाईल शॉपी या नव्या रुपात आपल्या सेवेत उद्यापासून येत आहे.

याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भगीरथ भालके, माजी नगराध्यक्ष अरुणाताई माळी, पक्षनेते अजित जगताप, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, पांडुरंग नाईकवाडी, प्रवीण खवतोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्या गुरुवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर अर्बन बँके शेजारी चोखामेळा चौक येथे शुभारंभ होणार आहे.

ग्राहकांना एस एस मोबाईलच्या माध्यमातून खरेदी केल्यानंतर आकर्षक डिस्काउंट दिला जाणार आहे.

100 रुपयांचा हेडफोन फक्त 10 रुपयात

लॉन्च ऑफर्स अंतर्गत उद्या ग्राहकांना 100 रुपयांचा हेडफोन फक्त 10 रुपयांना मिळणार आहे. अशी धमाकेदार ऑफर फक्त एस.एस मोबाईलमध्ये एकच दिवस व स्टॉक असे पर्यंत असणार आहे.

त्यासोबत एचडीएफसी बँक 15000 पर्यंत कॅशबॅक, झेस्टमनी फायनस  5000 पर्यंत कॅशबॅक, एसबीआय कार्डवर 3000 पर्यंत कॅशबॅक व आयसीआयसीआय बँक 2500 पर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.

आय-फोन 13 वर सवलत

ग्राहकांनी आयफोन १३ खरेदी केल्यानंतर ग्राहकांना बारा हजार पर्यंत फायदे मिळणार आहेत.

नोर्ड सीई 2 लाईट

भव्य शुभारंभ भव्य ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना नोर्ड सीई 2 लाईट खरेदीवर एक हजारांची सवलत मिळणार आहे.

5G फोनवर मोठी ऑफर

येणाऱ्या एक तारखेपासून 5G सेवा भारतात लाँच होणार आहे. त्यानिमित्ताने एस.एस मोबाईल शॉपीने ग्राहकांच्या फायद्यासाठी 5G मोबाईल वरती मोठी सवलत लागू केली आहे.

50 मेगाफीक्सल कॅमेरा फोन सर्वात कमी किमतीत

ग्राहकांना आपला आवडता 50 मेगाफीक्सल कॅमेरा असलेला फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर एअर बर्ड्स मोफत दिले जाणार आहेत.

ब्रॅण्डेड ऍक्सेसरीजवर 75 टक्के सूट

आता ब्रँडेड ॲक्सेसरीज वर खास लॉन्च ऑफर सुरू केले असून या माध्यमातून प्रत्येक ॲक्सेसरीजवर ग्राहकांना 75 टक्के पर्यंतची सूट दिली जाणार आहे.

स्मार्ट टीव्हीवर साउंड बार मोफत

एस.एस मोबाईल शॉपीमध्ये स्पेशल लॉन्च ऑफर म्हणून 43 इंची स्मार्ट टीव्हीवर ग्राहकांना 80 watt चा साऊंडबार मोफत मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क

ग्राहकांना एस.एस मोबाईल शॉपीच्या ऑफर्स संदर्भात अधिक माहितीसाठी 9890213938 या नंबरवर संपर्क साधला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एस एस मोबाईलमंगळवेढा

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
Next Post
सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले ‘हे’ आवाहन

सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले 'हे' आवाहन

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..