टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक मोगले कापड दुकान शेजारी श्री.गणेश कॉम्प्लेक्समध्ये आज ‘लाईफ केअर मेडिको & जनरल स्टोअर्स’ या नूतन औषधी सेवा दालनाचा उद्घाटन सोहळा दुपारी 2 वाजता होणार असल्याची संचालक प्रवीण सुतार व प्रियांका सुतार यांनी दिली.
या उद्घाटन प्रसंगी मंगळवेढा शहरातील व परिसरातील डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
मंगळवेढा शहरातील व परिसरातील नागरिकांनी ‘लाईफ केअर मेडिको & जनरल स्टोअर्स’ या नूतन औषधी सेवा दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान ‘लाईफ केअर मेडिको & जनरल स्टोअर्स’ या औषधी सेवा केंद्रामध्ये नागरिकांना सर्व प्रकारची औषधे व इतर उत्पादने एकाच ठिकाणी माफक दरात सेवा मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज