mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अहवालात छापा! एक महिना थांबा विरोधकांचा प्रामाणिकपणा समोर येईल; कारखान्याच्या नूतन चेअरमनला आमदार आवताडेंचे ओपन चॅलेंज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 28, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

टीम मंगळवेढा टाइम्स ।

संत दामाजी कारखान्या संबंधित विरोधकांनी आमच्यावर कर्जाच्या बाबतीत बिनबुडाचे आरोप केले आहेत. फक्त एक महिना थांबा येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात यांचा प्रामाणिकपणा समोर येईल असा हल्लाबोल आमदार समाधान आवताडे यांनी केला आहे.

आज सुतमील येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते कारखान्याबाबतीत विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.

याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक सुरेश भाकरे, उद्योजक अविनाश मोरे , भारत निकम, नगरसेवक चंद्रकांत पडवले आदीजन उपस्थित होते.

आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,  शेतकऱ्याचा राजवाडा संत दामाजी कारखाना हा अबाधीत राहिला पाहिजे यादृष्टीने चालू संचालक मंडळाने काम करावे,

विविध बँकेचे प्रमुख यांच्यासोबत आहेत त्यामुळे हे सर्वजण मिळून कारखान्याला वेळोवेळी मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कारखाना 6 वर्ष विना अडथळा चालू ठेवला

दामाजीसाठी वेळप्रसंगी आम्ही संचालक मंडळाच्या नावावर कर्ज काढून कारखाना 6 वर्ष विना अडथळा चालू ठेवला. जुन्या तंत्रज्ञानाचा कारखाना आहे. कमीत कमी खर्च करून पैशाची बचत करण्याची भूमिका आम्ही पार पाडली होती.

विरोधक चुकीच्या पद्धतीने आकडेवारी सांगून दिशाभूल करत आहेत. यांनी खरी माहिती सर्वांना दिली पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी यांच्यात प्रामाणिकपणा असेल तर खरी माहिती प्रसिध्द करून सभासदांना वाचायला देतील.

सभासदांची साखर अखंडितपणे 10 रुपयांनी मिळाली पाहिजे

सभासदांची साखर अखंडितपणे 10 रुपयांनी मिळाली पाहिजे, सभासदांच्या साखरेत यांनी दर वाढ न करता 10 रुपये प्रमाणे साखर दिली पाहिजे.

भंगार विकलेला अधिकृत अहवाल आलेला आहे

आमच्या कार्यकाळात भंगार विकलेला अधिकृत अहवाल आलेला आहे. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये सत्य सगळ्यांना माहिती आहे.

आत्तापर्यंत एक ही चेक बोउन्स नाही

आम्ही कारखाना चालवत असताना आत्तापर्यंत एक ही चेक बोउन्स होऊ दिला नाही. एवढा पारदर्शक कारभार आम्ही केला आहे.

अँड.नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात केस हरली; कारखान्याचे कोट्यवधी रुपये पाण्यात

समविचारी गटाचे नेते अँड.नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात केस हरली, या केस मध्ये कारखान्याचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले , शेवटी वकील असून देखील अपयश आले.

पोटच्या मुलाचे नाव दुसऱ्याच्या नावावर कोणी लावले

नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता समविचारीची जागा दाखवून देतील,  पोटच्या मुलांची नावे दुसऱ्याच्या नावावर लावून निवडणुका लढवल्या तुम्ही केलेले भ्रष्टाचार हे जनतेला माहिती असल्याची टीका केली.

नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्याविरोधात खोट्या केसेस कोण दाखल करायला गेले होते.

मंगळवेढा नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्याविरोधात खोट्या केसेस दाखल करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता. तुमचा कारभार सगळ्या जनतेने पाहिला आहे.

प्रचार सभेत बोलल्याप्रमाणे आपण कामकाज करावे

समविचारी नेत्यांनी प्रचार सभेत बोलल्या प्रमाणे आपण कारखान्याचे कामकाज करावे. कारखाना कोणाच्या मालकीचा नाही. कारखाना अबाधित रहावा यासाठी सभासदांनी लक्ष द्यावे.

त्या मुलांची DNA टेस्ट करा

आमची गरज भासल्यास आम्ही मदतीसाठी येणार असून कागदी घोडे नाचावयाला सगळयांना येत असतात,  तीन मुलांची DNA टेस्ट करा सगळा गोलमाल बाहेर पडेल असा टोला लगावला.

प्रशांत परिचारक व आम्ही पक्षाने दिलेला आदेश पाळू

मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. प्रशांत परिचारक व आम्ही पक्षाने दिलेला आदेश पाळू. येणाऱ्या निवडणुका पक्ष पातळीवर होणार असल्यामुळे आम्हा दोघांना तो निर्णय मान्य असेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

April 18, 2026
​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
Next Post
मंगळवेढ्यात पुनर्रचनेने कही खुशी, कही गम, ‘हा’ गट आला संपुष्टात, तर नंदेश्वर, चोखामेळा नगर नवे गट; इच्छुकांची डोकेदुखी वाढली

मंगळवेढा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर; पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण?

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..