टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पंचायत समितीच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात काढण्यात आली.
उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिदंर, तहसीलदार स्वप्नील रावडे, सायली जाधव, तुषार शिंदे, नायब तहसीलदार सुधाकर धायंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले.
आता सभापती आरक्षणकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण पुढीलप्रमाणे
मंगळवेढा पंचायत समिती गण आरक्षण पुढील प्रमाणे;-
दामाजीनगर गट
दामाजीनगर -सर्वसाधारण
बोराळे -सर्वसाधारण
हुलजंती गट
मरवडे- अनुसूचित जाती
हुलजंती-अनुसूचित जाती स्त्री
चोखामेळानगर गट
निंबोणी-सर्वसाधारण स्त्री
चोखामेळानगर-ओबीसी स्त्री
नंदेश्वर गट
नंदेश्वर – ओबीसी
लक्ष्मी दहिवडी-सर्वसाधारण स्त्री
भोसे गट
रड्डे-सर्वसाधारण स्त्री
भोसे-सर्वसाधारण
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज